Job in germany
तुम्हालापण विदेशात जॉब करून भरपूर पैसा कमवायचा असेल आणि शिक्षण कमी झाले असेल तर अशा युवकांना सुवर्णसंधी सरकार मार्फत देण्यात येत आहे.
भारतात सर्वात जास्त तरुण असून या देशाला सर्वात तरुणाचा देश किंवा सर्वात तरुण लोकसंख्या असलेला देश तरुण देश म्हणतात.
मग जर कोणत्या देशात विदेशात स्किल वर्करची गरज भासली तर ते भारत सारख्या देशात करार करून मजूर घेऊन जातात.
जसे की मागेच काही दिवसापूर्वी हरियाणा या राज्याने इजराइल या देशासोबत करार करून आपले वर्कर त्या राज्यात पाठवले.
त्याचप्रमाणे आता महाराष्ट्रीय राज्याने आपले वर्कर स्किल वर्कर जर्मनी या देशातील जॉन कुटेंबर्ग या राज्यासोबत करार करून वर्कर पाठवणार आहेत.
महाराष्ट्रीय राज्याने मराठी तरुणांना विदेशात जॉब ची संधी मिळावी या उद्देशाने जर्मनी या देशातील जॉन कुटेन बर्ग या राज्यासोबत करार करून आपले स्किल वर्कर पाठवणार असल्याची माहिती सूत्रांनी सांगितले.
त्याचा गव्हर्मेंट ऑफिशियल जीआर प्रदर्शित केला आहे तो तुम्ही व्यवस्थित पाहू शकता.
जीआर पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Germany-Employment-Government-GR (1)
तुम्ही जीआर मध्ये स्पष्टपणे उल्लेख केला आहे कशी प्रक्रिया असणार आहे यासाठी तुम्हाला कोण कोणते नियम लागू असणार आहेत हे सविस्तरपणे वाचून तुम्ही अर्ज भरू शकता…
अर्ज भरण्याची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे त्या लिंक द्वारे तुम्ही अर्ज भरू शकता..
अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा
https://maa.ac.in/GermanyEmployment/student-germany-employement.php
अर्ज कशा प्रकारचा भरायचा सविस्तर येथे पाहू शकतात.