3 Gas cylinder free Update
नवीन अपडेट 17 ऑगस्ट पासून मिळणार 3 गॅस टाक्या फ्री जाणून घ्या प्रक्रिया…
प्रधानमंत्री उज्वला योजना अंतर्गत भारतातील सर्व महिलांना गॅस कनेक्शन मोफत देण्यात आले होते परंतु काही दिवसापूर्वीच गॅस टाकीचे दर आभाळाला भिडल्याने गॅसची विक्री कमी प्रमाणात झाल्याचे आढळले.
तर गरीब महिला पुन्हा चुलीवरच आल्या असे वारंवार आरोप विरोधी पक्षाकडून केले जात होते.
व सरकार सध्या ऍक्टिव्ह मोडवर असल्यामुळे विविध योजना राज्यात राबवण्यास जास्त भर देत आहे हे आपल्याला सर्वांना माहीतच आहे.
गॅसचे दर भरपूर वाढल्याने गरीब महिलांना गॅस सिलेंडर घेणे शक्य नसल्याने ते आपण स्वयंपाक करण्यासाठी चुलीचा वापर करण्याचे त्यांचे धोरण होते.
लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये महिलांच्या खात्यावर जमा पाहण्यासाठी येथे क्लिक करा
परंतु आता अशा महिलांना घाबरण्याची गरज नसून वर्षात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेअंतर्गत वर्षात तीन गॅस टाकी मोफत दिल्या जाणार आहेत.
काय असणार आहे ही योजना आणि कोण कोण असणार आहे या योजनेसाठी पात्र हे आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
3 Gas cylinder free Update
पात्रता
कोण कोण व्यक्ती आहेत य योजनेसाठी पात्र
- महाराष्ट्रातील महिला असणे गरजेचे आहे.
- प्रधानमंत्री उज्वला योजना अंतर्गत गॅस कनेक्शन घेतलेले असावे.
- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभार्थी असलेली महिलेला सुद्धा याचा लाभ मिळणार आहे.
- गॅस कनेक्शन फक्त प्रधानमंत्री उज्वला गॅस कर या योजनेअंतर्गतच गॅस घेतलेला लाभार्थी.
- या योजनेचा लाभ प्रत्येक कुटुंबातील फक्त एकाच महिलेला मिळणार.
या योजनेसाठी जवळपास 52 लाख 16 हजार लाभार्थी पात्र असून मागील काही दिवसांपूर्वी त्याची घोषणा करण्यात आली होती.
घोषणेनंतर प्रत्येक लाभार्थ्याला वाटत होते याची अंमलबजावणी कधी नेमकं कोणत्या तारखेपासून होईल.
तर अशा लाभार्थ्यासाठी आता आनंदाची बातमी आली आहे ती म्हणजे या घोषणेची अंमलबजावणी प्रत्यक्षात 17 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे.
योजनेमध्ये लाभार्थ्यासाठी दिलेल्या काही आवश्यक सूचना..
या योजनेच्या लाभ घेण्यासाठी खालील गोष्टीची पूर्तता असणे आवश्यक आहे.
- यासाठी गॅस कनेक्शन धारक महिलाची e kyc (ए केवायसी) असणे आवश्यक आहे.
- गॅस कनेक्शनची जोडलेले बँक खाते योग्य आहे का त्याची पूर्तता करावी.
- एक केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नसेल तर 17 ऑगस्ट च्या अगोदर e kyc प्रक्रिया पूर्ण करावी.
- ही प्रक्रिया तुमच्या गॅस एजन्सी कडे करू शकता.
3 Gas cylinder free Update
योजनेचा उद्देश
गॅस सिलेंडरचे दर वाढल्याने गरीब महिलेला गॅस सिलेंडर घेणे जरा अवघड दिसत होते त्यामुळे या महिलांना एक मदत म्हणून तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत हा या योजनेचा उद्देश आहे.
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.