5000 rupee note
मोठी घोषणा सेंट्रल बँकेने केली घोषणा डिसेंबर महिन्यात येणार पाच हजार रुपयाची पॉलिमर नोट…
हे तर आपल्याला समजलेच की डिसेंबर महिन्यात पॉलिमर नोट येणार आहे परंतु ही पॉलीमर नोट काय असते हे जाणून घेणार आहोत.
पॉलिमर नोट
सध्या तरी चाळीस देश या चलनाचा म्हणजेच पॉलिमर नोटीचा वापर करत आहे सर्वात आगोदर पॉलिमर नोट आणणारा ऑस्ट्रेलिया हा देश आहे त्यांनी 1998 मध्येच पॉलिमर नोट आपल्या मार्केटमध्ये घेऊन आला.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
पॉलिमर नोट यावर होलोग्राम आणि स्पेशल खिडक्या हे सुरक्षा चिन्ह वापरले असतात त्यामुळे या नोटीची बनावट नोट तयार केली जाऊ शकत नाही त्यामुळे अर्थव्यवस्थेला तडा जाण्याची भीती राहत नाही.
तर मग आपण जाणून घेणार आहोत कोणता देश आणणार आहे 5 हजार रुपयाची नोट
पाकिस्तान
तर आपण बोलत आहोत पाकिस्तान या देशाविषयी सध्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था खूप डगमगली आहे आणि ही अर्थव्यवस्था जर मजबूत करायची असेल तर काहीतरी प्रतिबंधक उपाय केले पाहिजेत असे त्यांना वाटत आहे.
सेंट्रल बँक ऑफ पाकिस्तानचे गव्हर्नर अहमद जमिल यांनी घोषणा केली ही चलनात पाच हजार रुपयाची नोट येणार असून सर्व चलन पॉलिमर नोटात कन्वर्ट केले.
तर जुने चलन हे पाच वर्ष वैद्य राहील त्यानंतर ते संपुष्टात आणले जाईल.