व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Cotton Market | कापूस भाव पुढील १५ दिवसांमध्ये कसा राहू शकतो ? Cotton Rate 2024

By Rohit K

Updated on:

cotton rate 2024

नमस्कार स्वागत आहे तुमचे कापूस भाव वाढीचे वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासा दायक बातमी आहे. आता मागच्या काही दिवसांपासून वायद्यांमध्ये कापसाचे भाव वाढले होते, पण बाजार समितीमध्ये म्हणजेच आपल्या शेतकऱ्यांना कापसाचा भावसुद्धा वाढू शकतो अशी शक्यता निर्माण झाली आहे.

आता तुम्ही म्हणाल नेमकं कशामुळे भाव वाढू शकतात असे कोणत्या घडामोडी आहेत, की ज्याच्यामुळे कापसाच्या भावाला आधार मिळू शकतो. तर भावाला आधार देणारा महत्त्वाच्या तीन घडामोडी आहेत. त्यातली पहिली घडामोड सुरुवातीला सांगितली की वायद्यांमध्ये कापूस वाढतोय दुसरी घडामोड म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात प्रत्यक्ष कापूस खरेदीचे वाढत असलेले भाव आणि तिसरा कारण म्हणजे बाजारातली कमी होत जाणारे कापसाचे आवक ह्या तीन कारणांमुळे पुढच्या काळामध्ये किंवा पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला कापसाचे भाव वाढलेले दिसू शकतात.

आता हे तीन कारण नेमकं कसे आपल्या भावावर परिणाम करू शकतात. याचा आढावा आता आपण घेणार आहोत. आपण कापसाच्या वायद्यापासून आता कापसाच्या वायदे देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेले आहेत. हे आपल्याला मागच्या काही दिवसांपासून स्पष्ट दिसते.

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे आज गेल्या दीड वर्षातील उंचानकी पातळीवर पोहोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे गेल्या काही दिवसांपासून 90 ते 91 प्रति पाउंड चा दर आहे. आता तुम्ही म्हणाल ही सेंट आणि पाउंड ची भाषा आम्हाला कळत नाही, तर तुम्हाला क्विंटल मध्ये आणि रुपया सुद्धा सांगतो हा भाव म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारातील वायद्यांमध्ये म्हणजेच इंटर कॉन्टिनेन्टल एक्सचेंज म्हणजेच अमेरिकेच्या वायद्यांमध्ये कापसाला जो काही 90 व 91 चा भाव म्हणजेच आपल्या रुपयात 17 हजार रुपये प्रतिक्विंटल असा होतो म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा जो वायदा आहे, तो वायदा 17000 रुपये क्विंटल होतो. आता आंतरराष्ट्रीय बाजारात भाव कशामुळे वाढले.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

तर तेच कापसाला वाढलेली मागणी कापडाला वाढत असलेले मागणी तसेच चीनची खरेदी आणि इतर देशांनी केलेली कापसाला मागणी यामुळे अमेरिकेच्या बाजारात कापसाचे भाव वाढलेले आहेत. आता ओळख आपल्या देशातल्या वायद्याकडे आता आपल्या देशातील वायदे सुद्धा वाढलेले दिसतात. आता एमसीएक्स (mcx) म्हणजेच मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर कापसाचे वायदे आज संध्याकाळपर्यंत 5450 रुपये प्रतिखंडे होते आता एक खंडी म्हणजे 360 kg रोचित होतो. म्हणजेच एक गुंठा रोचिटचा भाव होतो 16000 रुपये आल का लक्षात म्हणजेच आपल्या देशात एकूण कापूस चा भाव हा 16 हजार रुपये आणि आंतरराष्ट्रीय बाजारात एक गुंठा रोचित भाव किती आहे. 17000 रुपये म्हणजेच आपल्या देशातले वायदे आणि आंतरराष्ट्रीय बाजारातले वायदे यांच्यामध्ये किती फरक आहे. क्विंटल मागे आहे एक हजार रुपयाचा फरक

cotton rate 2024 1

आता बघू यात प्रत्यक्ष कापूस खरेदीत नेमका कापसाला किती भाव मिळतोय आणि फरक किती आता प्रत्यक्ष कापूस खरेदीचा आंतरराष्ट्रीय बाजारात जर आपल्याला भाव पाहायचा असेल, तर आपल्याला कोटलूक इंडेक्स (cotlook index) पहावा लागतो इंडेक्स काय करतो इंडेक्स मध्ये जागतिक पातळीवर प्रत्यक्ष कापूस खरेदीत महत्त्वाच्या पाच देशांमध्ये कमीत कमी जो भाव असतो त्या भावाची सरासरी असते इंडेक्स मागच्या काही दिवसांपासून आपल्याला वाढताना दिसतोय

जवळपास तीन आठवडांपासून कॉटलूक इंडेक्स (cotlook index) मध्ये हळूहळू वाढ झाली होती. कॉटलूक इंडेक्स काल 97.40 प्रति पाउंडर होता. आता आजचा जो आकडा आहे तो रात्री येत असतो त्यामुळे आपण कालचा आकडा घेतला तो किती होता 97.40 हा भाव होतो. जवळपास 18 हजार रुपये प्रतिक्विंटल म्हणजे आपण जर होळीचा भाव काढला एक क्विंटल चा भाव काढला आणि आपल्या रुपयात काढला तर तो येतो 18000 रुपये प्रत्येक क्विंटल आता बघू आता आपल्या देशात प्रत्यक्ष कापसाला किती भाव मिळत आहे.

तर आपल्याला जिनिंगच्या कापसाला काय भाव मिळतो तो बघावा लागेल कारण आपला जो कच्चा कापूस आहे त्या कापसाचा थेट आंतरराष्ट्रीय बाजाराचे आपल्याला त्याचा संबंध लावता येणार नाहीत कारण त्याचे रेट आपल्याला उपलब्ध नाहीत आता देशातल्या विविध भागांमध्ये कापसाच्या रुईला म्हणजे प्रतिखंडी ला 55 हजार ते 56 हजार रुपयांचा भाव मिळतोय क्विंटलचा जर आपण हिशोब काढला तर हा भाव येतो जवळपास १५५०० हजार रुपये म्हणजेच आपण 56 हजार रुपये जरी सरासरी भाव पकडला सगळ्या देशातला जो सध्या दिसत नाही.

सगळ्या भागांमध्ये पण आपण 56 हजार पकडला तर एवढा भाव येतो क्विंटलचा किती साडे पंधरा हजार रुपये म्हणजेच आपण आपल्या देशातल्या जास्तीत जास्त भाव जरी गृहीत धरला तरी आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात प्रत्यक्ष खरेदीत कापसाला जो भाव मिळतो त्यापेक्षा आपल्या देशातला भाव हा अडीच हजार रुपयांना कमी आहे

आल का लक्षात म्हणजेच सध्या आपण म्हणजे आपल्या कापसाचे भाव जागतिक पातळीवर सगळ्यात कमी आहेत आता तुम्ही म्हणाल इथपर्यंत ठीक आहे एक तर वायदे जास्त आहेत. आपल्यापेक्षा भाज्यांमध्ये सुद्धा आंतरराष्ट्रीय पदात भाव जास्त आहेत आणि प्रत्यक्ष खरेदीत सुद्धा आपल्यापेक्षा जास्त भाव आहेत पण याचा आणि आपल्या दराचा तर थेट संबंध आहे.

पण याचा आणि आपल्या दराचा संबंध काय तर थेट संबंध आहे तो समजून सांगतो आता आतापर्यंत आपण वायद्यांचा विचार करतो. तो पण आता प्रत्यक्ष कापूस खरेदीत की जिथे थेट उद्योग माल खरेदी करतात तिथे सुद्धा कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेले आहेत. आणि आपले भाव कमी आहेत. आतापर्यंत आपले उद्योग सांगत होते की कापूस निर्यात कमी आहे कापड निर्यात कमी आहे. स्वतःला मागणी कमी आहे कारण जवळपास ते देशांमध्ये मागणी नाहीयेत पण आता आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा आपले भाव कमी आहेत.

म्हणजेच आपलं कापूस स्वस्त आपलं सूत स्वस्त आहे. कशापेक्षा आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा मग आपल्या कापसाला आणि आपल्या सुताला निश्चितच मागणी येईल कारण स्वस्त आहे. आपल्या शेजारचे इतर देश सुद्धा आपल्याकडून मागणी करू शकतात. आपल्याकडून आयात करू शकतात. त्यामुळेच पुढच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात हे भाव टिकून राहील असा एक अंदाज व्यक्त केला जातोय. आणि शक्यता खूप जास्त आहे. हे जर घडलं तर पुढच्या काळामध्ये देशातून कापूस सुत आणि कापुस निऱ्यात वाढेल म्हणजे शेजारचे देश कापसाचे आयात करतील स्वतःच्या आयात करतील त्यामुळे सहाजिकच आपला कापसाला सुद्धा चांगले मागणी वाढू शकते.

त्यामुळेच कापसाचे भाव वाढण्याचे दाट शक्यता निर्माण झाली आहे. असा अभ्यासक सांगतात आता काहीजण म्हणतील की सरकार निवडणुका आल्यात त्यामुळे आयात करेल आणि कापसाचे भाव कमी ठेवेल पण आणखीन आपण इतर फसतोय कारण जर आपले भाव म्हणजे आपल्या देशातले भाव आंतरराष्ट्रीय भावापेक्षा भाव कमी आहेत म्हणजे आधीच कमी आहेत ते किती आहेत तर क्विंटल मागे अडीच हजार रुपयांनी मग या परिस्थितीमध्ये आपल्यापेक्षा स्वस्त कापूस मिळणार कुठे आणि त्यात आपण आहे तिचा खर्च सुद्धा आपल्याला पकडावा लागेल बरं आयात करायची जरी म्हटली एक तरी भाव अडीच हजार रुपये जास्त आहेत.

गुंतवणूक आयात खर्च सुद्धा येतो आणि त्यातल्या त्यात आपल्याकडे आयात करायची म्हटलं तर ११ टक्के आरक्षण सुद्धा आहे म्हणजेच पुढच्या काळामध्ये आपल्या देशात कापूस आयात होण्याचे शक्यता दुसरच आहे. उलट आपल्या देशातून कापूस निरायात वाढू शकते. याला आता एक चांगला आधार निर्माण झालाय आणि शक्यता सुद्धा दाट आहे. म्हणजेच पुढच्या काळात म्हणजेच पुढच्या काही दिवसांमध्ये कापसाला मागणी वाढून दरात वाढ होऊ शकते. असा अंदाज आहे आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तो म्हणजे कापूस आवकेचा आता आपण जर कापूस आणायचा विचार केला तर मागच्या काही दिवसांपासून बाजारातले कापूस आवक कमी कमी होताना दिसते.

म्हणजे आवक मोठ्या प्रमाणात कपात झाली नाही किंवा आवक मोठ्या प्रमाणात कमी झाले नाहीत परंतु काही प्रमाणात का होईना आवक आपल्याला वेगवेगळ्या बाजारांमध्ये कमी दिसते आणि त्यातच निर्यातीसाठी तसंच उद्योगांकडून कापसाला मागणी वाढू शकते. आता पुढच्या काळामध्ये कापसाला मारणारे वागणे टेक आता पुढच्या काळात कापसाला वाढणारे मागणी आणि बाजारात येणारे कमी व्हावं यामुळे कापसाचे भाव वाढू शकतात. असा अंदाज अभ्यास करणे व्यक्त केलाय पुढच्या एक दोन तीन आठवड्यांमध्ये कापसाचा भाव सात हजाराचे पातळी गाठू शकतो असा अंदाज सुद्धा अभ्यासकानी व्यक्त केलाय.

त्यामुळे आता शेतकऱ्यांनी बाजारातील कापसाचे आवक सरकारचा आयात निर्देश धोरण आणि उद्योगांची मागणी तसेच बाजार समितीमध्ये दरात होणारे चढ-उतार याकडे लक्ष ठेवावं आणि शक्य असल्यास कापूस विक्रीसाठी किमान 7000 टारगेट ठेवायला हरकत नाही. असा आवाहन सुद्धा अभ्यासकानी केलेत आहेत. धन्यवाद…..

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews