व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Ahmednagar news:- शेवगाव तालुक्यातील लोकांना शेअर मार्केटच्या नावाखाली 300 ते 400 कोटीचा लावला चुना!!

By Rohit K

Published on:

Ahmednagar news

Ahmednagar news

ही बातमी आहे अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव या तालुक्यातील हे गाव बऱ्याच दिवसापासून शेअर मार्केट मुळे सर्व दूर परिसरात ओळखले जात आहे.

या तालुक्यातील छोटे छोटे गावामध्ये शेअर मार्केटचे ऑफिस खोलून तुम्हाला 13 ते 14 टक्के व्याज मिळून देतो.

Ahmednagar news
Ahmednagar news

तर काही व्यक्तींना तुम्हाला डबल पैसे करून देतो अशा प्रकारचे आम्हीच दाखवून 300 ते 400 कोटी रुपयाचा केला घोटाळा.

सोडा Bullet 350, आता आली नवीन दमदार JAVA YEZDI 350: कमी किंमतीत आणि जास्त फिचर्ससह

सर्वात अगोदर त्यांनी बेकायदेशीर शेअर मार्केटचे छोटे छोटे ऑफिस  ओपन केले.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

व त्या ऑफिसमध्ये आपले छोटे छोटे एजंट नियुक्त केले शिकवले कशाप्रकारे लोकांना फसवायचे ते.

ज्याप्रमाणे आपण गावात जनजागृती कॅम्प लावतो त्याचप्रमाणे यांनी कॅम्प लावून लोकांना चांगले आमिस दाखवले.

Ahmednagar news

परंतु काहीच लोक या आमिषला बळी पडले परंतु त्यांच्यासोबत आलेल्या व्यवहारामुळे बऱ्याच लोकांना वाटले की खरंच शेअर मार्केट मधून भरपूर पैसा मिळू शकतो.

व सुरुवातीला त्यांनी काही लोकांना तेरा ते चौदा टक्के परतावाही केला त्यामुळे लोकांचा त्यांच्यावर विश्वास बसला.

याच विश्वासाच्या जोरावर त्यांनी भरपूर रक्कम जमा केली वही रक्कम तीनशे रुपये चारशे कोटीच्या आसपास आहे.

काही लोकांनी तर आपले घरातील सोने गहाण ठेवून अथवा सोनेतारण कर्ज घेऊन त्यांना पैसे दिले.

पैसे दिल्यानंतर बऱ्याच लोकांचे महिन्याच्या महिन्याला व्याज त्यांनी परतही केले.

Ahmednagar news

अशाप्रकारे करत करत लोकांना फसवतच गेले व बरीचशी रक्कम जमा करून अखेर शेवटी लंपास झाले.

डिटेल मध्ये पाण्यासाठी व्हिडिओ पहा 

 

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 

 

 

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews