Snake bite news
उत्तर प्रदेश या राज्यातील फत्तेपूर या शहरांमध्ये राहणाऱ्या एका युवकाला कोब्रा सापाने सात वेळा चावला तरीपण तो युवक जिवंत कसा??
म्हणतात सर्वात जहरीला साप हा कोब्रा असतो तो चावल्यानंतर पाच ते दहा मिनिटाच्या आज माणूस मरतो.
परंतु उत्तर प्रदेश मधली एक अजीब घटना समोर आली आहे ती म्हणजे एका युवकाला सात वेळा सापाने चाऊन हा युवक जिवंत कसा..
Animal Fight Video: म्हशीच्या पारडावर चित्त्याचा हल्ला, आईने चित्त्याला शिकवला धडा
काय आहे ही न्यूज आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
Snake bite news
फतेपुर मध्ये राहणाऱ्या या युवकाच्या स्वप्नात ज्या दिवशी साप चावणार आहे त्यादिवशी त्याच्या स्वप्नात जाऊन साप चावणार आहे असं कळत होते.
व त्यानंतर साप त्याला चावत होता.
ही सर्व घटना त्यांनी डॉक्टरला सांगितल्यानंतर डॉक्टर त्याला म्हणले की तुझ्या मावशीच्या गावाला जा मामाच्या गावाला जा.
डिटेल मध्ये पाहण्यासाठी येथे क्लिक करा
परंतु कुठेही गेला तरी पण त्याचा पाठलाग काही साप सोडत नाही.
तो साप फक्त त्या युवकालाच दिसतो आणि त्याला आभास होतो की आपल्याला आज साप चावणार आहे.
Snake bite news
या सर्व घटनेची खबरदारी घेऊन त्याला प्रशासनाने त्याला जिल्हा रुग्णालयात भरती करून त्यावर एक जाच कमिटी बसवली आहे.
त्या युवकाच्या स्वप्नात साप येऊन मग दोघी मी तुला नऊ वेळा चावणार आहे यानंतर तुझी मृत्यू होणार आहे.
या घटनेने युवक घाबरला आहे.
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा .