Edible oil price
नागरिकासाठी मोठा दिलासा खाद्यतेल झाले स्वस्त नवीन दर जाहीर पहा नवीन दर
नमस्कार मित्रांनो खाद्यतेल हे प्रत्येकाच्या घरोघरी लागणारी अत्यावश्यक वस्तू आहे याचे दर सारखे कमी जास्त होत असतात.
खाद्यतेलाचे दर सध्या जरी कमी असले तरी खाद्यतेल कमी प्रमाणात खाल्लीच कधीही चांगले कारण जास्त खाल्ल्याने चरबी वाढते .
Edible oil price
का घसरले खाद्य तेलाचे दर
केंद्र सरकारने खाद्यतेलावर आयत शुल्क झिरो टक्के केल्याने खाद्यतेल आयात वाढली व मार्केटमध्ये जास्त तेल झाल्याने मार्केटचे दर घसरले.
टाटा जी बीएसएनएल सोबत 15000 कोटीची डील
Edible oil price
जाणून घ्या नवीन दर
खाद्य तेलाचे जुने दर | खाद्यतेलाचे नवीन दर |
1) सोयाबीन 115 | सोयाबीन |
2) पाम तेल 112 | पाम तेल 108 |
3) सूर्यफूल 124 | सूर्यफूल 120 |
4) जवस 124 | जवस 118 |
5) मोहरी 140 | मोहरी 135 |
6) शेंगदाणा 175 | शेंगदाणा 166 |
7) राईस ब्रान 120 | राईस ब्रान 117 |
8) कोकोनट 139 | कोकोनट 135 |
9) तीळ 195 | तीळ 190 |
10) सरसो 162 | सरसो 158 |
व्हॉट्सॲप ग्रुप
येथे क्लिक करा
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा