ST travel free citizen
ST travel free citizen महाराष्ट्र राज्य मंडळ परिवहन महामंडळाने (एसटी)अनेक परिवहन घोषित केले नवीन घोषित करण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. या फायद्याची आपण सर्व माहिती घेऊया आणि पुढे सर्व माहिती सविस्तरपणे जाणून घेऊया.
ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सवलती:एसटी महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणात सवलती मोठ्या प्रमाणात काढल्या आहे.75 पेक्षा मोठ्या ज्येष्ठ नागरिकांना मिळणार वाहतूक सवलत मोठ्या प्रमाणात मिळू शकते.
65 ते 75 वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना 50% सवलत मिळणार आहे. या सवलती साठी शेतकरी बांधवांना खूप मदत होणार आहे. आणि त्यांना अधिक आणि त्यांना अधिक प्रवास करता येईल आणि आर्थिक कौटुंबिक मदत होईल. आणि आरोग्य तपासणी करून त्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी किंवा धार्मिक सरांना भेट देण्यासाठी उपयुक्त ठरू शकेल.
आणि दिव्यांगासाठी विशेष सवलती: एसटी बसच्या भाड्या दिव्यांगासाठी सवलती मिळणार आहे. यामुळे दिव्यांग लोकांसाठी चालवणे सुधारक आणखी चांगले होणार आहे. आणि त्यांच्यात सामाजिक सहभाग जास्त वाढेल. आणि त्या दिव्यांग लोकांना शिक्षण दवाखाना उपचार करायला महत्त्वाचा मोठा फायदा होईल. आणि त्यांना खूप सोपे जाईल.
विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहन योजना: राज्य सरकारने विद्यार्थ्यांसाठी खूप मोठे परितोष पत्करले आहे. विद्यार्थ्यांना विद्यालयात जाण्यासाठी या एसटी बसचा खूप मोठा फायदा होईल आणि विद्यार्थी वेळेत शाळेत पोहोचेल याच्यामुळे आणखी खूप काही फायदे होतील आणि विद्यार्थ्यांना हे चांगले आहे. आणि विद्यालयात जाऊन परीक्षा पण लवकर देता येईल. नाहीतर असे होत होते की विद्यार्थ्या शाळेत जायला उशीर व्हायचा आता तसं नाही होणार. यामुळे उत्कृष्ट विद्यार्थ्यांना प्रगती आणखी करता येईल.
स्मार्ट कार्ड प्रणाली: एसटी कंपनीने स्मार्ट कार्ड प्रणाली सुरू केली आणि त्याची सुरुवात पण झाली आहे. या सवलती मिळणे सोपे जाईल प्रवाशांना मोठ्या प्रमाणात फायदा पण होणार आहे. आणि यासाठी रहिवाशी प्रमाणपत्र करण्याची प्रक्रिया सुरू आहे तर आपण सर्वांनी ही प्रक्रिया चा लाभ घ्यावा.
आधार कार्डचा वापर,: सध्या स्मार्ट कार्ड देणे बंद आहे तोपर्यंत ज्येष्ठ नागरिकांना आधार कार्डचा वापर करता येईल. एसटी महामंडळाने आधार कार्डचा वापर अनिवार्य केला आहे. जोपर्यंत स्मार्ट कार्डचा वापर सुरू होत नाही तोपर्यंत ज्येष्ठ नागरिक आधार कार्डचा वापर करून शकतात. आणि एसट बसचा लाभ घेऊ शकता.
नवीन धोरणांचे फायदे: महाराष्ट्र राज्य च्या या योजना चा आता सगळे लाभ घेणार आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा..