व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

IMD high alert :- काही तासत महाराष्ट्रात पुण्यासारखी परिस्थिती निर्माण होणार, येथे पहा हवामान अंदाज

By Rohit K

Published on:

IMD high alert

काही तासत महाराष्ट्रात पुण्यासारखी परिस्थिती निर्माण होणार, येथे पहा हवामान अंदाज

Maruti Fronx SUV 2024 :- TATA सोबत मारुती खेळणार नवी सट्टा, फक्त 8 लाखांच्या बजेटमध्ये नवीन SUV लॉन्च होणार

नागरिकांना सावधान काही तासात महाराष्ट्राला सगळ्यात मोठा चक्रीवादळ येऊन धडकणार

Maruti Fronx SUV 2024 :- TATA सोबत मारुती खेळणार नवी सट्टा, फक्त 8 लाखांच्या बजेटमध्ये नवीन SUV लॉन्च होणार

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना एक सर्वात मोठा आलर्ट देण्यात येत आहे की काही तासांमध्ये महाराष्ट्राला जगातील सर्वात मोठे चक्रीवादळ येऊन धडकणार आहे त्यामुळे सर्वांनी आपोआपला जीव वाचवण्यासाठी सज्ज राहायचं आहे..

महाराष्ट्रावरील परिणाम

चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रावरही होण्याची शक्यता आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत या वादळाचा ताडाखा राज्याला बसू शकतो. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता असून, राज्यात 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहू शकतात, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

चक्रीवादळाची शक्यता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, चक्रीवादळाची निर्मिती होत आहे. हवामान विभागानुसार, चक्रीवादळामुळे देशभर मुसळधार पावसाची शक्यता आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि इतर राज्यांच्या किनारपट्टी प्रदेशात मोठ्या हवामान बदलाची शक्यता आहे.

शेतीवरील परिणाम

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, कापणीची प्रक्रिया अडचणीत आली आहे. पावसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोकणातील शेतकऱ्यांना या पावसामुळे मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे मोठे नुकसान झाले आहे.

अवकाळी पावसाचा फटका

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. या पावसामुळे राज्याला मोठा फटका बसला आहे. दोन दिवसांपासून कोकणात मुसळधार पाऊस सुरू असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळासह झालेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

नुकसान कमी करण्यासाठी उपाययोजना

शासनाने अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला असून, शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, पिकांच्या नुकसानीची भरपाई देण्यात येणार आहे. तसेच, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतही विचार करण्यात येत आहे.IMD issues high alert

अधिक माहितीसाठी येते क्लिक करा..

image search 1722041708602
IMD high alert :- काही तासत महाराष्ट्रात पुण्यासारखी परिस्थिती निर्माण होणार, येथे पहा हवामान अंदाज

Child viral video:चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल: बुडता बुडता वाचला जीव!

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews