व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Mukhymantri Majhi ladki behan Yojana update:- लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल तर पहा तुमचा फॉर्म मंजूर झाला का नाही..

By Rohit K

Published on:

Mukhymantri Majhi ladki behan Yojana update 

Mukhymantri Majhi ladki behan Yojana update 

तुम्ही पण माझी लाडकी बहाण योजनेचा फॉर्म भरला आहे का या फॉर्मची मंजूर होण्यास झाले सुरुवात.

तर मग फॉर्म  मंजूर झाला का नाही हे कसे समजणार हे प्रत्येकाला कुतूहल वाटण्याची गोष्ट आहे.

कसं चेक करायचं चेक करायसाठी कुठे जायचे हा प्रत्येकाला प्रश्न पडला असेल तर मग आज आपण जाणून घेणार आहोत लाडकी बहीण योजनेचा फॉर्म मंजूर झाला की नाही कसे चेक करायचे.

खळबळजनक अयोध्या मध्ये बांधण्यात येणाऱ्या मज्जित ची जागा महिलांची असल्याची दावा जागेसाठी हायकोर्ट जाणार

Mukhymantri Majhi ladki behan Yojana update 

तुम्ही फॉर्म कसा भरला आहे यावर डिपेंड आहे तुम्ही जर ऑफलाइन फॉर्म भरला असेल तर त्याच्या याद्या ग्रामपंचायत किंवा अंगणवाडीमध्ये लागणार आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

ऑनलाइन फॉर्म  नारी शक्ती  दूत या ॲपवरून भरला असेल तर मग ही स्टेप फॉलो करून तुम्ही चेक करू शकता फॉर्म मंजूर झाला का..

Mukhymantri Majhi ladki behan Yojana update 

चेक करण्याच्या स्टेप्स
  1. सर्वात अगोदर ॲप प्ले स्टोअर वर जाऊन अपडेट करून घ्या.
  2. यानंतर तुम्ही फॉर्म भरताना जो मोबाईल नंबर टाकला आहे तो मोबाईल नंबर टाका
  3. त्यानंतर तुम्हाला ओटीपी येईल हा ओटीपी टाकून
  4. नंबर टाकून लॉगिन करा
  5. यानंतर खाली चार ऑप्शन असतील त्यापैकी
  6. यापूर्वी केलेले अर्ज या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही किती अर्ज केले हे चेक करू शकता.
  7. व त्यातील ज्या अर्जाचे स्टेटस चेक करायचे आहे ते चेक करू शकता.

 

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वसाधारण जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

 

Mukhymantri Majhi ladki behan Yojana update 
Mukhymantri Majhi ladki behan Yojana update

Rohit K

Related Post

1 thought on “Mukhymantri Majhi ladki behan Yojana update:- लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल तर पहा तुमचा फॉर्म मंजूर झाला का नाही..”

Leave a Comment

Close Visit agrinews