व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Weekly Horoscope 12 To 18 August 2024: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशींसाठी साप्ताहिक राशीभविष्य

By Rohit K

Published on:

Weekly Horoscope 12 To 18 August 2024: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशींसाठी साप्ताहिक राशीभविष्य

ऑगस्ट महिन्याचा तिसरा आठवडा काही राशींसाठी शुभसंकेत घेऊन येणार आहे, तर काहींसाठी हा काळ आव्हानात्मक असू शकतो. जाणून घ्या या आठवड्यात तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ कशी असेल. चला पाहूया मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या या 6 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य.

Weekly Horoscope 12 To 18 August: मेष राशी

मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिकदृष्ट्या उत्तम असणार आहे. तुमचं आरोग्यही चांगलं राहील. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा चांगला सपोर्ट मिळेल. जे सिंगल आहेत, त्यांच्यासाठी गोड बातमी येऊ शकते.

Weekly Horoscope 12 To 18 August: वृषभ राशी

वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा सर्वसामान्य असला तरी, शुभ कार्यासाठी पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही काहीसे भावूक असाल, त्यामुळे भावनांवर नियंत्रण ठेवणं महत्त्वाचं आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

आणखी पाहा: Kolhapur video viral: कोल्हापुरातील व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला – हालगीच्या तालावर थिरकले चिमुकले

Weekly Horoscope 12 To 18 August: मिथुन राशी

मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा काहीसा आव्हानात्मक असेल. खर्च वाढतील आणि भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेणं टाळा. व्यापारात प्रगती होईल, परंतु खर्च वाढण्याची शक्यता आहे. तुमच्या जुने रखडलेले कामे पूर्ण होऊ शकतात.

Weekly Horoscope 12 To 18 August: कर्क राशी

कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा श्रावण महिन्याच्या शुभतेने भारलेला असेल. जर तुम्हाला शुभ कार्याची सुरुवात करायची असेल तर हा आठवडा उत्तम आहे. शैक्षणिक बाबतीत प्रगती होईल आणि जोडीदाराचा चांगला पाठिंबा मिळेल.

Weekly Horoscope 12 To 18 August: सिंह राशी

सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा काहीसा खर्चिक असू शकतो. तुम्ही लहान-मोठ्या गोष्टींवर जास्त खर्च करू शकता, पण आर्थिक स्थिती चांगली राहील. आरोग्याबाबत सतर्क राहणं आवश्यक आहे.

Weekly Horoscope 12 To 18 August: कन्या राशी

कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला जाईल. नवनवीन प्रयोग करत स्वतःला पडताळून पाहा. नवीन धोरणं स्वीकारण्यासाठी तयार राहा आणि पैशांचा योग्य वापर करा. विनाकारण खर्च टाळा.

Weekly Horoscope
Weekly Horoscope

(टीप: वरील सर्व बाबी महाराष्ट्र Live केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहे. यातील कोणताही दावा हा पूर्णपणे MH-Live.Com चा नाही.)

आणखी पाहा: Cibil Score New Rule 2024 आरबीआयने CIBIL स्कोरच्या नियमात केला मोठा बदल; एकदा संपूर्ण माहिती पहा, अन्यथा होऊ शकते नुकसान..

 

 

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews