Ladies safe country
आत्ताच मागील काही दिवसापूर्वी बांगलादेशमध्ये महिलावर होत असलेले अत्याचार त्याचे काही प्रकरण समोर आले.
यानंतर काहीच दिवसात भारतामध्ये कोलकत्ता येथील झालेल्या महिलावर रेप ची घटना समोर आली.
अशा विविध घटना ह्या समोर येतच आहेत यावरून आपल्याला समजते की सध्या स्त्री किती सुरक्षित आहे.
स्री ची सुरक्षा व्हावी या उद्देशानेच आपल्या हिंदू धर्मामध्ये रक्षाबंधन हा त्योहार अत्यंत आनंदाने साजरा केला जात आहे.
परंतु या त्योहार बरोबर आपण आपल्या स्वतःच्या बहिणीची रक्षा करत करत दुसऱ्याची बहिण आपली बहीण मानून रक्षा केली तर या देशात बऱ्याच घटना कमी घडतील.
रक्षाबंधन साजरी करण्यासाठी दिवसात आहे हा शुभ मुहूर्त जाणून घ्या लगेच
Ladies safe country
प्रत्येक वेळी वडील मुलीच्या सोबत राहून तिची रक्षा करू शकत नाही म्हणूनच तिला वडिलाप्रमाणे रक्षा करणारा भाऊ दिला आणि याच भाऊ बहिणीच्या सणाला आपण रक्षाबंधन हे नाव दिले.
हा सण प्रत्येक वर्षी साजरा केला जातो या सणाचे भाऊ बहिणीच्या नात्यात भरपूर महत्त्व आहे.
तर आज आपण जाणून घेणार आहोत असा कोणता देश आहे त्या देशात सर्वात जास्त केली जाते महिलेची रक्षा.
हा देश आजही सर्वात जास्त महिलेसाठी सुरक्षित मानला जातो तर मग आपण जाणून घेणार आहोत.
जॉर्ज डाउन युनिव्हर्सिटी फोर वुमन पीस अँड सिक्युरिटी ही युनिव्हर्सिटी प्रत्येक वर्ष होणाऱ्या घटनेचे आकलन करून वर्षभरात सर्व होणाऱ्या घटनेचे आकलन करून आकडेवारी जाहीर करते.
Ladies safe country
या आकडेवारीनुसार कोणत्या देशात महिला जास्त सेफ मानली गेली आहे ते खालील प्रमाणे.
- डेन्मार्क
- स्विझर्लंड
- स्वीडन
- फिनलँड
- आइसलँड
- लक्समबर्ग
- नॉर्वे
- ऑस्ट्रिय
- नेदरलँड
- न्यूझीलंड
या दहा देशांमध्ये सर्वात जास्त श्री सुरक्षित मानली जाते.
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.