व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

लाडकी बहीण योजना बंद होणार?? काय म्हणाले फडवणीस….

By Rohit K

Published on:

Ladki bahin Yojana

Ladki bahin Yojana

सध्या सर्वात जास्त महाराष्ट्रातील लाभार्थी असणारी योजना म्हणजे लाडकी बहीण योजना …

या योजनेद्वारे प्रत्येक महिलेला दीड हजार रुपये महिना या दराने पैसे मिळतात.

ही योजना निवडणूक झाल्याच्या नंतर बंद पडणार असे चर्चा ऐकायला मिळत आहे.

आता तुमच्या मुलाला CISF मध्ये करा भरती आत्ताच करा अर्ज

परंतु या चर्चेला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी उत्तर दिले आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

फडवणीस म्हणतात योजना बंद पडणार आहे ही योजना विरोधकाची असून काहीही झाले तरी ही योजना बंद पडू दिली जाणार नाही अशी माहिती कोल्हापूर येथे झालेल्या महिला सशक्तिकरण कार्यक्रमात दिली.

महिलाचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल आणि ही योजना महिलाचा विकास करण्यासाठी अतिशय चांगली असून ही आम्ही बंद पडू देणार नाही असे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.

 

Ladki bahin Yojana
Ladki bahin Yojana

 

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews