Vastu Tips: चुकूनही ‘या’ दिशेला काढू नका चपला, बूट काढल्यास होऊ शकते गरिबी, पैसा जाईल वाया
Vastu Tips : या दिशेला चपला, बूट काढल्यास होऊ शकते गरिबी, पैसा होईल वाया
वास्तुशास्त्राचे नियम Vastu Tips चपला ठेवताना पाळणे आवश्यक
वास्तूशास्त्रानुसार Vastu Tips घरातील प्रत्येक वस्तूच्या जागेचे महत्त्व असते, आणि चपला-बूटं सुद्धा त्याला अपवाद नाहीत. घरात आल्यावर चपला अस्ताव्यस्त ठेवण्याची सवय असेल, तर त्याचे परिणाम आर्थिक दृष्टीने हानिकारक ठरू शकतात. वास्तुशास्त्रात Vastu Tips सांगितलेल्या दिशेनुसारच चपला-बूटं ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन पैशाचा अपव्यय होतो.
आणखी वाचा : काय..? तुम्ही शिळी पोळी टाकून देता | जाणून घ्या शिळी पोळी खाण्याचे फायदे.. || Stale Chapati
चपला-बूटं ठेवण्याची योग्य दिशा
वास्तुशास्त्रानुसार Vastu Tips , घरात शूज आणि चपला नेहमी दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवाव्या. या दिशेला शू रॅक ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. उत्तर किंवा पूर्व दिशेला चपला ठेवणे टाळावे, कारण ही लक्ष्मीची दिशा आहे आणि त्या दिशेला चप्पल ठेवल्याने घरात लक्ष्मीचा वास राहत नाही. परिणामी, आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते.
घरातील कलह आणि अडचणी
चपला चुकीच्या ठिकाणी ठेवल्याने घरात वास्तुदोष Vastu Tips निर्माण होतो, ज्यामुळे रोजच्या जीवनात अडचणी येतात. घरात कलह निर्माण होण्याची शक्यता वाढते आणि आर्थिक स्थैर्यता टिकत नाही. करिअरमध्ये अडथळे येतात आणि आजारपणाच्या समस्या सतत त्रास देतात.
चपला बेडरूममध्ये ठेवणे धोकादायक
वास्तुशास्त्रानुसार, Vastu Tips शूज आणि चपला कधीही बेडरूममध्ये ठेवू नयेत. यामुळे पती-पत्नीमध्ये तणाव निर्माण होतो आणि वैवाहिक नातेसंबंधांवर विपरीत परिणाम होतो. तसंच, शूज आणि चप्पल स्वयंपाकघरात ठेवणं अशुभ मानलं जातं, ज्यामुळे घरात गरिबी येते.
चपला व्यवस्थित ठेवणे आवश्यक
घरात सुख-समृद्धी नांदावी यासाठी शूज आणि चप्पल योग्य जागी ठेवणे गरजेचे आहे. कधीही चपला उलट ठेवू नयेत, यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते आणि सुख-शांतीला धक्का बसतो.