व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

फायद्याची बातमी! २०० रुपये वाचवून गुंतवणूक करा, मॅच्युरिटीवर २८ लाख मिळतील; LIC ची जबरदस्त योजना || LIC Investment Scheme

By Rohit K

Published on:

LIC Investment Scheme

LIC Investment Scheme : फायद्याची बातमी! २०० रुपये वाचवून गुंतवणूक करा, मॅच्युरिटीवर २८ लाख मिळतील; LIC ची जबरदस्त योजना

LIC: देशातील अनेक गुंतवणूकदारांचा एलआयसीवर विश्वास आहे आणि अनेकांनी एलआयसीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे.

  • एलआयसीकडे सुरक्षित गुंतवणूक LIC Investment Scheme म्हणून पाहिले जाते. ही संस्था नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी नवीन योजना सादर करत असते.

    आणखी पाहा : Health Insurance Scheme:आरोग्य विमा योजना,नव्या केंद्र सरकारचा आरोग्य सेवांच्या विकासासाठी महत्वपूर्ण निर्णय

  • तुमच्याकडे जर एकरकमी पैसे नसल, तर दररोज २०० रुपये साठवून LIC मध्ये गुंतवणूक करता येते.
  • LIC ची “जीवन प्रगती” योजना खूप लोकप्रिय आहे आणि यामध्ये अनेकांनी आपली गुंतवणूक वाढवली आहे.
  • या योजनेत गुंतवणुकीसाठी किमान वय १२ वर्षे आहे, तर कमाल वय ४५ वर्षे आहे.
  • गुंतवणूक केल्यावर, चांगल्या परताव्यासह आजीवन सुरक्षा मिळते.
  • LIC च्या जीवन प्रगती योजनेत दर पाच वर्षांनी संरक्षण वाढत जाते. विमाधारकाच्या मृत्यूनंतर एकत्रित विमा रक्कम, सिंपल रिर्व्हसरी बोनस आणि अंतिम बोनस दिला जातो.
  • जर तुम्ही दररोज २०० रुपये बचत करून दरमहा ६,००० रुपये गुंतवले, तर वर्षाकाठी ७२,००० रुपये जमा होतात.
  • LIC ने आपल्या तिमाही निकालात जाहीर केले की, ८ ऑगस्ट रोजी कंपनीचा निव्वळ नफा १०% ने वाढून १०,४६१ कोटी रुपये झाला आहे.
  • जून २०२४ च्या तिमाहीत LIC चे एकूण उत्पन्न २,१०,९१० कोटी रुपये झाले असून, कंपनीचा एकूण मार्केट शेअर ६४.०२% पर्यंत वाढला आहे.

 

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews