मित्रांनो तुम्हाला गवरमेन्ट सोबत काम करायचा आहे. तर गवरमेन्ट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय, आधार एनरोलमेंट सुपरवायझर भरती निघाली आहे. घरबसल्या अप्लाय करू शकता. खूप चांगली संधी आहे. तुम्ही दहावी पास आहात, बारावी पास आहात तरी इथे अप्लाय करू शकणार महत्त्वाचं म्हणजे छोटी एक्झाम आहे. म्हणजे तुम्हाला आधार सेंटर सुरू करायचे किंवा आधार सेंटर जे आहे तिथे सुपरवायझर म्हणून जॉब लागायचं आहे. तर ऑल ओव्हर इंडिया मध्ये भरती निघाली आहे.
Aadhar Enrollment Supervisor Recruitment 2024
तुम्ही भारतातून कुठूनही अप्लाय करू शकता. या योजनेची खासियतेची अशी आहे की खूप चांगलं जॉब असणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गव्हर्मेंट जॉब साठी अनेकजण प्रयत्न करताय जॉब मिळत नाही. तर हे तुम्ही काम करू शकतात. आधार कार्ड जे आहे ते महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे.
कारण की आता निवडणूक येणार आहे. त्यामुळे आधार कार्ड मध्ये जे पण तुमचे चेंजेस ऍड्रेस बदलणं, फोटो बदलणं हे खूप महत्वाचे काम आहे. त्यामुळे काय होतं अनेक आधार सेंटरवर खूप गर्दी आहे. मात्र चाइल्ड चा पण आधार कार्ड काढणे सुरू झालेला आहे. त्यासाठी हे नवीन भरती निघाली आहे मग आपला कसा अर्ज डायरेक्ट आधार कार्डचा ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन सगळी माहिती पाहू शकता. 101% टक्के नवीन अपडेट आहे. त्यामुळे माहिती पूर्ण वाचा चला तर बघूया डिटेल मध्ये तर मित्रांनो तुमच्या मोबाईलवर किंवा लॅपटॉप वर तुम्हाला ही uidai.gov.in वेबसाईट टाकून घ्यायचे ही आधार कार्डची ऑफिशियल वेबसाईट आहे.
त्यानंतर लैंग्वेज तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे. मराठी पहिल्यांदा मराठी करा ओपन केल्यानंतर इथे बघा तुम्हाला सगळी माहिती दिसून जाईल महत्त्वाचं म्हणजे इथे एक अपडेट सुद्धा येते तुम्हाला जर तुमच्या आधार कार्ड मध्ये काही चेंजेस करायचे असेल तुमचा तर मोबाईल नंबर आधार कार्ड ला लिंक असेल तर घरबसल्या फ्री मध्ये तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करू शकणार आहात.
निवडणूक येणार आहे आणि जर लोकांचे ऍड्रेस वगैरे नसतील त्यामुळे ते काय करता ही संधी देताय फ्री मध्ये गोरमेंट करू देतोय तर नक्की तुम्ही याचा फायदा घ्या आता तुम्हाला जर आधार कार्ड काढायचे अपडेट करायचे प्रिंट करायचे तर सगळ्या वेबसाईटवरून होतो भारत सरकारची ऑफिशियल वेबसाईट आहे.
यावरच आपल्याला दिसून जाईल माय आधार यावर तुम्ही डॉक्युमेंट अपडेट करू शकता. स्टेटस चेक करू शकताय यामध्ये जी भरती निघाली आहे. त्याची माहिती देतोय इथे बघा तुम्हाला इकोसिस्टम मध्ये आणि इकोसिस्टम वर आल्यानंतर ट्रेनिंग टेस्टिंग अँड सर्टिफिकेट इकोसिस्टीम यावर तुम्हाला क्लिक करायचंय यावर क्लिक केल्यानंतर हे नवीन पेज आपल्या समोर ओपन झालय ज्यामध्ये आपल्या ट्रेनिंग आणि सर्टिफिकेट मिळणार आहे.
कुठल्या पोस्ट साठी भरती निघाली दोन पोस्ट आहेत. एनरोलमेंट सुपरवायझर किंवा ऑपरेटर आपण आधार सेंटरवर जातो जो ऑपरेटर्स असतात. सुपरवायझर असतात ती पोस्ट आहे. आणि चाइल्ड एनरोलमेंट लाईट प्लांट ऑपरेटर हे दोन पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकतात. मग ट्रेनिंग कशी मिळणार आहे. याच्याबद्दल पण माहिती दिलेली आहे त्यानंतर बघा सगळी माहिती ते तुम्हाला वाचायला मिळणार आहे. एक्झाम पण होणार इथे टेस्ट पण असणार आहे टेस्ट कशी मी तुम्हाला बेसिक कम्प्युटर वापरता येतं काम या लेटेस्ट असणार आहे. त्याच्याबद्दल पण इथे माहिती दिली की तुम्हाला थोडक्यामध्ये समजून सांगतो.
तसं की ते बघतील UID युनिक आधार नंबर जे की भारतामध्ये खूप गरजेचे झाले आहे. कुठे तुम्ही बँकेत अकाउंट ओपन करायचा पासपोर्ट करायचा कुठे जा आधार कार्ड तुमच्याकडे मागितला जातो. त्यामुळे सध्या या दोन पोस्ट साठीची भरती निघाली आहे. त्यासाठी तुम्हाला ट्रेनिंग कशी मिळणार आहे. त्याच्याबद्दल इथे माहिती दिली आहे. त्याच्यानंतर ट्रेनिंग मध्ये काय काय गोष्टी तुमच्या क्लियर होणार आहेत. ते पण माहिती सांगितलेली आहे. आता अप्लाय कसं करायचं ते पण तुम्हाला इथे सांगणार आहे.
आधार ऑपरेटर सर्टिफिकेट 2024
त्याआधी काय महत्त्वपूर्ण नोट आहे. त्या समजून घ्या जसं की तुमची टेस्ट कशी होणार आहे. quetion कुठले विचारले जाणार आहे. त्याच्याबद्दल इथे माहिती दिली आहे. या टेस्ट साठी 399 रुपये फी प्लस जीएसटी आहे मध्ये 420 रुपयांपर्यंत तुमची ते फी असणार आहे. एका एक्झाम साठी ती देऊन तुम्ही इथे सर्टिफिकेट मिळवणार आहात. आणि त्या बेसिसवर तुम्ही या दोन पोस्ट पैकी जी पण पोस्ट सिलेक्ट कराल असं तुम्ही तिथे जॉबला लागू शकणार. मग तुम्हाला आधार सेंटर सुरू करायचे तर त्यासाठी पण हे सर्टिफिकेट कामाला येणार आहे. त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे बघा ही वेबसाईट आहे यावरून आपण अप्लाय करू शकतो.
Aadhar Enrollment Supervisor Recruitment 2024
या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर बघा तुमच्यासमोर हे हँडबुक सुद्धा येऊन जाणार आहे. म्हणजे टेस्टअसणार आहे. काय कसं असणार आहे याची सगळी माहिती तुम्हाला इथे मिळून जाईल. हे आपण आपल्या whatsapp चॅनल वर टाकलाय म्हणजे जर कोणी आधार कार्ड काढताय मग कुठले कुठले डॉक्युमेंट लागतात. तर फिंगरप्रिंट कशाप्रकारे स्कॅन करायचं काय करायचं याच्याबद्दल सगळी माहिती तुम्हाला इथे वाचायला मिळणार आहे. सिल्याबस कसा असणार आहे. ते पण सांगितलेलं आहे.
महत्त्वाचं म्हणजे भरपूर साऱ्या लँग्वेजेस मध्ये पण आहे. म्हणजे इंग्लिशच नाही मराठी, हिंदी, गुजराती इतर कुठलेही लँग्वेज मधून तुमचं शिक्षण झालं असेल, तरी तुम्ही ते अप्लाय करू शकतात. तर या वेबसाईटवर क्लिक करायचे आहे. या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर बघा हा फॉर्म आपल्या समोर येणार आह. हा आपल्याला भरून घ्यायचा आहे मग कशाप्रकारे फॉर्म भरायचा तर इथे बघा सगळ्यात आधी तुम्हाला आयडी पासवर्ड टाकून साइन इन करून घ्यायचा आहे.
पण तुम्ही जर न्यू जर असाल तर क्रिएट न्यू जर यावर तुम्हाला क्लिक करायचे, कारण की आपण पहिल्यांदा या वेबसाईटवर अप्लाय करतोय. मग सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचंय तुमची फाईल इथे अपलोड करायची आहे. त्यानंतर तुमच्याकडे कोड येतो तो टाकून तुम्हाला इथे अपलोड करून इथे टाकायचा आहे.
अपलाय कस करायचं समजत नसेल तर दिलेला आहे हाऊ टू अप्लाय आणि सॅम्पल सर्टिफिकेट म्हणजे तुम्हाला सर्टिफिकेट कसं मिळणार आहे. तर बघा प्रकारचा सर्टिफिकेट मिळणार आहे. इथे तुमचं नाव असणार आहे तुमची लेवल काय आहे ती ते दिसणार आहे. आणि तुमचे किती मार्क पडले ते दिसणारे जसं आपण एमएस-सीआयटीच सर्टिफिकेट काढतो टायपिंगचे सर्टिफिकेट काढतो. त्याच प्रकारचे हे गोरमेंटच सर्टिफिकेट असणार आहे. जे की व्हॅल्युबल असणारे तुम्हाला आधार सेंटर सुरू करायचे किंवा इथे जॉबला लागायचं हे सर्टिफिकेट कामाला येणार आहे.
आता अपलाय कसा करायचा ते बघा हाऊ टू आपला यावर क्लिक करायचे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कुठल्या भाषेमध्ये माहिती पाहिजे हिंदीमध्ये पाहिजे इंग्लिश मध्ये पाहिजे की बघा दोन नंबरलाच मराठी ऑप्शन आहे. आता अर्ज कसा करावा पूर्ण सांगितले कारण की मी ते तुम्हाला अर्ज करून दाखवू शकत नाही कारण की ते फॉर्म पूर्ण करावा लागतो फेक माहिती टाकता येत नाही. आणि आधार कार्ड तुमचं जे आहे ते लेटेस्ट असावा लागणार आहे.
Aadhar Center Apply
बघा सध्याचा फोटो तुमच्या आधार कार्डवर असलेला पाहिजेल माझ्याकडे सध्याचा फोटो नाहीये त्यामुळे तुम्हाला मी ते काय अकाउंट क्रिएट करून दाखवत नाही. जसं की सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या आधार कार्डची प्रिंट करून घ्यायची आहे
ती तुम्हाला जिथे पण एक्झाम सेंटर असणारे तिथे घेऊन जायचे बघा इथे माहिती दिलेली आहे. त्यानंतर कुठल्या कुठल्या स्टेप फॉलो करायचे आहे. त्याची सगळ्यांची माहिती ते दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे बघा तुम्ही ऑनलाईन पेमेंट केलं जी की 399 प्लस जीएसटी आहे.
ती भरल्यानंतर 180 दिवसांमध्ये तुम्हाला ही परीक्षा देता येणारे एकदा जर नापास झाले तर सहा महिन्यांमध्ये दर पंधरा दिवसांनी तुम्ही ती एक्झाम देऊ शकताय पण नवीन एक्झाम द्यायला पुन्हा तुम्हाला 199 रुपये फी पेमेंट करावा लागणार आहे. म्हणजे एकदा का तुम्ही ते अप्लाय केलं तर पुढच्या सहा महिन्यांमध्ये वारंवार तुम्ही ही एक्झाम देऊ शकतात. दर पंधरा दिवसांनी आणि तुम्ही तिथे पासवर्ड झाला तर तुम्हाला अशा प्रकारचा इथे सर्टिफिकेट मिळणार आहे. सगळी माहिती दिली आहे तुम्ही वाचून घ्यायची आहे.
तुम्ही वेबसाईटवर जरी आला इको सिस्टम वर यायचंय इको सिस्टम वर आल्यानंतर ट्रेनिंग टेस्टिंग आणि सर्टिफिकेशन यावर क्लिक करायचे मग सगळी माहिती तुमच्यासमोर घेऊन जाणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही अप्लाय करू शकतात. आता यासाठी क्रायटेरिया काय ते समजून घ्या, जसं की ते बघा जो पण ऑपरेटर साठी अप्लाय करतोय त्याचं कमीत कमी बारावी पास पाहिजे.
इथे बघा दिले बारावी पास ओन्ली आणि जर तुम्ही अंगणवाडी आणि आशा वर्कर्स असाल तर तुमचं कमीत कमी शिक्षण इथे दहावी पास पाहिजे इथे बघा दिलेले दहावी पास असाल तर तुम्ही अप्लाय करू शकतात. तर अशा प्रकारे तुम्ही ते आधार कार्ड रिक्रुटमेंट साठी अप्लाय करू शकणार आहेत.
आजच सर्टिफिकेट मिळू शकतात चांगलं अपडेट आहे. अनेकांना गोवरमेंट सोबत जॉब करायचा आहे. पण संधी मिळत नाहीये तर आपल्या वेबसईटच्या माध्यमातून भरपूर साऱ्या योजना येत असतात. जॉब अपडेट येत असतात. त्यामुळे नक्की mh live या वेबसाइट ला नक्की भेट द्या किंवा तुम्ही गुगल जरी केलं पहिलीची वेबसाईट येते त्यावर तुम्हाला क्लिक करून पाहू शकता.
तार कुंपण योजना विषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
अशा नवनवीन अपडेटसाठी आजच आपल्या वेबसाइट ला भेट द्या धन्यवाद.. जय हिंद जय महाराष्ट्र.!