व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Aayodhya Masjid Case :- खळबळजनक आयोध्या मध्ये बनवण्यात येणाऱ्या मज्जित ची जागा माझी आहे दिल्लीमधील महिलेचा दावा….

By Rohit K

Published on:

Aayodhya Masjid Case

Aayodhya Masjid Case 

ऑक्टोबर मध्ये अयोध्या मधील मज्जित तिचे काम होणार आहे हे काम सुरू होण्या अगोदरच एका महिलेने दावा केला की ती जागा माझी असून मला देण्यात यावी.

ही जागा मिळवण्यासाठी ती महिला हायकोर्टात जाणार असल्याचे तिने स्पष्ट केले.

कोणत्या आधारावर महिला म्हणत आहे जागा माझी आहे हे न्यायालयामध्ये गेल्यावर आणि पुरावे दिल्यानंतरच हे स्पष्ट होईल की ही जागा कोणाची आहे.

गोल्ड लोन साठी ही बँक देते सर्वात कमी दरात कर्ज

 

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

दिल्लीमध्ये राहत असणाऱ्या एका महिलेने दावा केला की मज्जित निर्माण होण्याची जागा /जमीन माझी असून ती मिळवण्यासाठी मी हाय कोर्टात जाणार आहे.

उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्व बोर्ड च्या माध्यमातून इंडो इस्लामिक कल्चर फाउंडेशन ट्रस्ट च्या म्हणण्यानुसार ऑक्टोबर मध्ये काम पूर्ण होणार असून त्याची पूर्ण तयारी झाली आहे.

दिल्ली मधल्या ज्या महिलेने जमिनीवर दावा केला आहे त्या महिलेचे नाव राणी पंजाबी असे आहे.

राणी पंजाबी ने दावा केला आहे की ही जमीन माझ्या परिवाराची असून त्याचे पूर्ण कागदपत्र माझ्याकडे आहेत.

राणीचं म्हणणं आहे की तिचे वडील ज्ञानचंद्र पंजाबी विभाजनाच्या वेळी पाकिस्तान मधून फैजाबाद सध्या ज्याचे आयोध्या नाव आहे जिल्ह्यामध्ये आले होते.

त्यांची पंजाब पाकिस्तान मधील जमीन च्या बदल्यात धनीपूर मध्ये 28.35 एकर मिळाली होती त्यामध्ये त्यांनी काही वर्ष शेतीही केली होती.

परंतु त्यांच्या वडिलांची तब्येत 1983 मध्ये खराब झाल्याने ते दिल्लीमध्ये गेले व तेथे स्थायिक झाले .

यानंतर फैजाबाद मधील जमिनीवर कब्जा झाला असे त्यांचे म्हणणे आहे.

Aayodhya Masjid Case

मज्जिद बनवण्यावर काही हरकत नाही काही हरकत नाही 

त्या महिलांच् म्हणण्याप्रमाणे मज्जित बनवण्यावर तिला काहीही अडचण नाही परंतु तिची जमीन आहे हे सिद्ध करून न्यायालयाने दिला न्याय द्यावा अशी तिचे म्हणणे आहे.

तर मुस्लिम नियमानुसारही दुसऱ्याच्या विवादित जमिनीवर मज्जिद बनवणे योग्य नाही.

सुंनी सेंट्रल वक्व बोर्ड च उत्तर 

उत्तर प्रदेश सुंनी सेंट्रल व बोर्डचे अध्यक्ष यांच्या म्हणण्यनुसार राणी पंजाबी यांचा दावा न्यायालयाने  2021 मध्ये खारीज केला आहे

त्यामुळे मज्जित बनवण्यास काहीही अडचण नाही आणि नियोजनाप्रमाणेच ऑक्टोबर मध्ये काम सुरू होणार आहे.

Aayodhya Masjid Case

स्वतः सुप्रीम कोर्टानेच दिली होते मज्जिद बनवण्यासाठी जमीन

 

सुप्रीम कोर्टाने 2019 मध्ये ऐतिहासिक निर्णय राम जन्मभूमी आणि बाबरी मज्जिद याचा निर्णय करत मजीद निर्माण होण्यासाठी दुसरीकडे पाच एकर जमीन देण्यात आली होती.

न्यायालयाच्या आदेशानुसार  बोर्डाने आयोध्या मधील धनीपूर गावात जमीन अवाठीत केली होती.

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 

 

Aayodhya Masjid Case
Aayodhya Masjid Case

Rohit K

Related Post

1 thought on “Aayodhya Masjid Case :- खळबळजनक आयोध्या मध्ये बनवण्यात येणाऱ्या मज्जित ची जागा माझी आहे दिल्लीमधील महिलेचा दावा….”

Leave a Comment

Close Visit agrinews