व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Air force recruitment :- एअर फोर्स मध्ये 12वी पास युवकाची परमनंट भरती आजच भरा अर्ज…

By Rohit K

Published on:

Air force recruitment

Air force recruitment

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत.

भारतातल्या डिफेन्स मधल्या सर्वोच्च फोर्स म्हणजे एअर फोर्स यामध्ये जॉब करणार इच्छुक असणाऱ्या तरुणासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे.

कारण आता आर्मी एअर फोर्स नेव्ही यामध्ये अग्नीवीर या योजनेअंतर्गत फक्त चार वर्षाचीच भरती केली जाते यानंतर 50 टक्के अग्नीवीर परमनंट केले जाणार तर 50 टक्के घरी पाठवण्यात येणार आहेत..

यामुळे बऱ्याच तरुणांमध्ये नाराजी दिसत आहे तर काही तरुण या सरकारी जॉब कडे न जाने जा निर्णय सुद्धा घेतला आहे परंतु तुम्हाला एअर फोर्स मध्ये जाण्याची इच्छा असेल.

तरुणाला रील साठी स्टंट करणे पडले महागात

Air force recruitment

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

तर अशा तरुणासाठी परमनंट जॉब ची भरती निघाली आहे तर मग आपण जाणून घेणार आहोत फोन डिटेल मध्ये कोणते आहे पद आणि काय आहे पात्रता.

पदाचे नाव :- 

1 लोवर डिव्हिजनल क्लर्क जागा157

2 हिंदी टायपिस्ट जागा18

3 ड्रायव्हर जागा 07

ज्या पदाचा आपण उल्लेख केला आहे ते पद म्हणजे आहे लिपिक लिपिक म्हणजे काय असते हे तुम्हाला जास्त सांगण्याची गरज नसावी असे मला वाटते.

कारण कोणत्याही विभागात लिपिक असेल तर त्याचे ऑफिशियल कामच राहते हे आपल्याला माहित आहे.

या पदाची पात्रता 

या पदासाठी तुम्ही कमीत कमी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

या पदासाठी तुम्ही मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

पद क्रमांक एक आणि दोन या पदासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाकडून 12 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

तर ड्रायव्हर या पदासाठी दहावी उत्तीर्ण आवश्यक असून त्यासोबतच ड्रायव्हिंग लायसन आवश्यक आहे.

Air force recruitment

सविस्तर माहिती पाहण्यासाठी

 

Air force recruitment
Air force recruitment

 

 

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews