Attack on Donald Trump
सध्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुका चालू आहेत मग या निवडणुकांसाठी सहभाग घेणे प्रचार करणे हे ज्या त्या नेत्याचे काम असते.
हे काम करत असतानाच त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला हे कोणाचे षडयंत्र होते सध्या तरी समोर आले नसून काही दिवसातच ते पण समोर येईल.
अमेरिकेचे काही काळ असलेले राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सभा घेत असताना गोळीबार करण्यात आला.
Attack on Donald Trum
या शूटरला लगेचच स्नायपरवाल्याने शूट केले परंतु याचे असली कारण आणखी समोर आले नसून काही दिवसातच समोर येईल.
याचा तपास अमेरिकेची खुपिया या एजन्सी करत आहे.
Monsoon update :- अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्रातील या जिल्ह्याला रेड अलर्ट!!
Attack on Donald Trump
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हमला करून कोणाला जास्त फायदा होईल व कोणाला त्याचा तोटा सहन करावा लागेल याचा सर्वाचा विचारनच पूर्ण प्लॅनिंग केली असावी.
सध्या तरी त्याचा तपास लागला नसून काही येणाऱ्या काळात त्याचा तपास लागणार आहे.
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्व दागोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा