व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Bandhkam Kamgar Yojana 2024 आता बांधकाम कामगारांना मिळणार प्रत्येकी 15000 हजार रुपये..

By Rohit K

Published on:

Bandhkam Kamgar Yojana 2024 मित्रांनो नोंदी करून बांधकाम कामगार यांना प्रत्येकी मिळणार आहे 15000 रुपये हे आज आपण या लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत.

चला मग बघूया बांधकाम कामगार नेमके कोणते आहेत आपल्याला माहिती असायला हवी की पीएम विश्वकर्मा अंतर्गत बांधकाम कामगार अंतर्गत ही योजना या विश्वकर्मा बांधकाम कामगार यांना आता सरकार देणार आहे प्रत्येकी 15000 रु म्हणजेच त्यांना टूल किट खरेदी करता ही मदत दिली जाते व त्यांना आणखी एक लाख रुपये कर्ज सुद्धा येथे उपलब्ध करून दिल्या जाते त्या कर्जाची परतफेड म्हणजे अत्यंत कमी व्याजदरात हे कर्ज त्यांना उपलब्ध करून दिले जाते.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 Application Form मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अर्ज नमुना येथे करा डाऊनलोड..

Bandhkam Kamgar Yojana update या योजनेमध्ये शिलाईक मशीन कामगार मिस्तरी कामगार प्लंबर कामगार व इतर सर्व बांधकाम कामगार यांना सुद्धा या योजनेमध्ये कर्ज दिले जातील त्या योजनेचे अत्यंत कमी व्याजदर असते या योजनेमध्ये तुम्ही अर्ज करून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात मित्रांनो ही महत्त्वाची माहिती आहे.

येथे क्लिक करून पाहा संपूर्ण माहिती 

Bandhkam Kamgar Yojana आरोग्य विषयक योजना

नॉर्मल डिलिव्हरी साठी प्रसूतीसाठी 15,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य
शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी (सिझेरियन) 20,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य (दोन जीवित अपत्यांसाठी)
यामध्ये बांध नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पत्नीला नैसर्गिक परिस्थितीसाठी 15 हजार रुपये देण्यात येणार आहेत. जर सिझेरियन शस्त्रक्रिया झाली तर 20,000 हजार रुपये देण्यात येतात यासाठी अधिकृत अर्ज नमुना आम्ही खाली दिला आहे.
तो आपण डाऊनलोड डाऊनलोड करून बांधकाम कामगार महामंडळाकडे जमा करावा.
डिलिव्हरी नंतर भरावयाच्या योजनांचे अर्ज नमुना..
नॉर्मल डिलिव्हरी झाल्यानंतर भरायचा अर्ज नमुना.. डाउनलोड
सिझेरियन डिलिव्हरी झाल्यानंतर भरायचा अर्ज नमुना.. डाउनलोड
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

 

हा अर्ज भरण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची आवश्यकता लागणार आहे ही कागदपत्रांची यादी.. Bandhkam Kamgar Yojana

अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे

  • बांधकाम कामगाराचे अधिकृत ओळखपत्र.
  • आधार कार्ड.
  • पॅन कार्ड.
  • बँकेचे पासबुक च झेरॉक्स
  • रहिवाशी दाखला.
  • दवाखान्यातून डिस्चार्ज झालेले प्रमाणपत्र.
  • 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
  • कायमचा पत्ता पुरावा.
  • पत्नीचे गर्भधारणेचे कार्ड.
  • ई-मेल आयडी
  • मोबाईल नंबर
  • काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता
  • नोंदणी अर्ज
  • पासपोर्ट आकारातील 3 फोटो
  • बाळाचे जन्म प्रमाणपत्र.
  • घोषणापत्र

अर्ज कसा आणि कोठे करावा..??

  • कामगाराला आम्ही खाली दिलेल्या लिंक वरून योजनेचा अर्ज डाउनलोड करावा लागेल.
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावा लागेल.
  • अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews