व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Best 10 Puneri Patya: पुणेकरांचा नाद नाय! बंद बंगल्याबाहेर लावली अशी पाटी की… वाचून पोट धरून हसाल

By Rohit K

Published on:

Best 10 Puneri Patya: पुणेकरांचा नाद नाय! बंद बंगल्याबाहेर लावली अशी पाटी की… वाचून पोट धरून हसाल

 

Viral Post: पुणेरी किस्से आणि पुणेरी पाट्या जगजाहीर आहेत. अशाच एका पुणेरी पाटीची चर्चा सध्या सगळीकडे जोरात सुरू आहे. एक पाटी सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. ही पाटी वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल.

पुणेरी पाटीची मजा

पुणे म्हटलं की पुणेरी पाट्या लक्षात येतातच. पुणेरी पाट्या या अनेकदा चर्चेचा विषय बनतात. कधी वाद तयार करतात तर कधी वादावर भाष्य करतात. कधी चांगला संदेश देतात तर कधी चांगलाच संदेश पोहोचवतात. अशीच एक पुणेरी पाटी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बिना व्यक्त होता आपली मतं ठामपणे आणि थेट मांडण्याचं पुणेकरांच माध्यम म्हणजे पुणेरी पाटी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

 

पुणेकर त्यांच्या वैशिष्टपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या ह्या नेहमी चर्चेच्या विषय ठरतात. पुणेरी किस्से आणि पुणेरी पाट्या जगजाहीर आहेत. अशाच एका पुणेरी पाटीची चर्चा सध्या सगळीकडे जोरात सुरू आहे. एक पाटी सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. ही पाटी वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल.

चोऱ्यांच्या घटनांवर ठाम उत्तर

लूटमारीच्या, चोरीच्या गुन्ह्यांची संख्या वाढतच चालली आहे. चोर चोरी करण्यासाठी नवनवीन आयडिया घेऊन येत असतात. कितीही चलाख चोर असूदेत, पोलीस चोराला शोधून काढतातच. तरीही चोऱ्यांचे प्रमाण काही कमी होत नाही. अशातच चोर बंद असलेल्या घरावरही लक्ष ठेवून असतात. मात्र, एका पुणेकरानं बंद असलेल्या आपल्या बंगल्याबाहेर एक पाटी लावली आहे. ही पाटी वाचून कोणीही या बंगल्यात जाण्याचा विचार करणार नाही.

बंगला रिकामा आहे, चोरण्यासारखे काहीही नाही. विनाकारण कष्ट घेऊ नयेत.”

पुणेकरांच्या या पाटीने खरोखरच चोरांना धक्का दिला आहे. हे वाक्य इतकं सोपं असलं तरी, त्यातला खवचटपणा आणि हुशारी हसवते. पुणेकरांची पाटी म्हणजे तिरकस आणि थेट मांडणीचं उत्तम उदाहरण आहे.

पुणेरी पाट्यांची शान

 

तुम्हाला प्रत्येक विषयात स्वत:चे मत नसेल तर येथे प्रवेश नाही, अशा इशार्‍यापासून ते ‘पगडीखालची खरी बुद्धिमत्ता काय असते हे पाहायचंय?’ असे आव्हान फक्त एकाच शहरात दिले जाऊ शकते, ते म्हणजे पुणे. सुरुवातीला पेठांमध्येच असलेली पुणेरी पाटी शहर पसरले तशी संपूर्ण पुण्यात पसरली. कमीत कमी शब्दांत समोरच्याचा जास्तीत जास्त अपमान करण्याची कला पुणेकरांनाच साधली आहे, असे म्हणतात.

व्हायरल पोस्ट:-

 

View this post on Instagram

 

A post shared by The Punekar (@thepunekar)

त्याचप्रमाणे, कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त खवचट आशय व्यक्त करणारी पुणेरी पाटीही कोणी येरा गबाळा बनवू शकत नाही. पुणेरी पाटय़ा म्हणजे पुणेकरांसाठी अभिमानाचा वारसा. केवळ बुद्धिमत्ता नाही तर खास पुणेरी तैलबुद्धीतून पाटय़ांच्या माध्यमातून पुणेकरांचा स्पष्टवक्तेपणा आणि थेट भिडण्याची वृत्ती झळकते.

पुणेरी पाट्या:-

Best 10 Puneri Patya:-

1. “येथे पार्किंग केल्यास टायरमधली हवा काढण्यात येईल.”

2. “सांभाळून चालावं, पडलात तर इलाज नाही.”

3. “वाचून हसले तर जबाबदार आम्ही नाही.”

4. “आपल्या घरचे कचरा येथे टाकू नका.”

5. “दूध घेऊन थांबण्याची सोय नाही.”

6. “कृपया डोअरबेल वाजवू नका.”

7. “बोलण्यात वेळ घालवण्यापेक्षा काम करा.”

8. “वाजवायची असली तर घंटा वाजवा, डोअरबेल नाही.”

9. “वेळेचा सदुपयोग करा, फुकट बोलू नका.”

10. “कृपया पाणी वाया घालवू नका.”

 

पुणेरी पाट्यांची ही खुमारी आणि त्यातील तिरकसपणा पुण्याच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. या पाट्या वाचून कोणाच्याही चेहऱ्यावर हसू उमटणारच!

आणखी पाहा: Viral Video News: मित्र जोमात, नवरदेव कोमात! भरमंडपात मित्रांनी नवऱ्याला बाईकसकट उचललं अन् पुढे जे घडलं…

iPhone Container viral video समुद्रात आयफोनचा कंटेनर झाला पलटी; आयफोन लुटण्यासाठी तुंबळ गर्दी..

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews