व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Bigg Boss Marathi: सुरज चव्हाणला लव्ह स्टोरीत भेटला गोलिगत धोका, पाहा व्हिडिओ..

By Rohit K

Published on:

Bigg Boss Marathi

Bigg Boss Marathi: सुरज चव्हाणला लव्ह स्टोरीत भेटला गोलिगत धोका, पाहा व्हिडिओ..

Bigg Boss Marathi मध्ये सुरज चव्हाणच्या लव्ह स्टोरीने सध्या सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे. शोमध्ये निक्की तांबोळी आणि छोटा पुढारी यांच्याशी बोलताना सुरज चव्हाणने त्याच्या रोमांचक प्रेमकथेबद्दल खुलासा केला. या संवादाच्या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असून, नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.Suraj Chavan Love Story

Bigg Boss Marathi आणि सुरज चव्हाणची लव्ह स्टोरी: प्रेमाचा धोका आणि राग

सुरज चव्हाणने त्याच्या लव्ह स्टोरीवर भाष्य करताना सांगितले की, “तिने मला गोलीगत धोका दिला.” सुरजच्या म्हणण्यानुसार, त्याची लव्ह स्टोरी सुरू असताना, त्याची प्रेमिका “माझ्याशी खूप चांगलं बोलायची. पण नंतर तिला दुसरा गोरापान मुलगा आवडला आणि तिने मला गोलीगत धोका दिला.”

यावर बोलताना सुरज चव्हाण पुढे म्हणतो की, “माला आला राग आणि मी मोठा स्टार बनलो. आता लोकांच्या मनावर राज्य करतो.”

Bigg Boss Marathi आणि लव्ह स्टोरीची मजा: छोटा पुढारी आणि सोशल मीडिया चर्चेचा विषय

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

छोटा पुढारी हा सर्व संवाद ऐकून मजा घेत आहे आणि दर्शकांसाठी हा अनुभव मनोरंजक ठरला आहे. Bigg Boss Marathi मधील हा खुलासा आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Suraj Chavan Love Story वर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत असून, यावर विविध चर्चाही रंगल्या आहेत.

🔗आणखी हे पाहा: Viral Police Video: पोर जोमात आणि पोलीस कोमात,Video पाहून पोट धरून हसाल!

या व्हिडिओने सुरज चव्हाणच्या लव्ह स्टोरीला एक वेगळाच रंग दिला आहे आणि यामुळे Bigg Boss Marathi चा हंगाम आणखी रंगीन झाला आहे. सोशल मीडियावर चर्चेला वेग आला असून, या घटनेची चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

पाहा व्हिडिओ: 

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

 

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews