व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Bike :- 2024 मध्ये कोणती गाडी घ्यावी जी आपल्याला फायद्याची असेल एकदा अवश्य वाचा….

By Rohit K

Published on:

Bike

Bike 

आपण दररोजच्या जीवनात अनेक वस्तूंचा वापर करत असतो ज्यामुळे आपले जीवन आनंदमय व्हावे.

यासाठी आपण वेगवेगळ्या वस्तूंचा वापर करत आलो आहोत आणि यापुढेही करणार आहोत.

त्यातीलच एक वस्तू म्हणजे ती आहे टू व्हीलर बाइक

आत्तापर्यंत आपल्याला फक्त एकच बाईक मार्केटमध्ये उपलब्ध होते ती म्हणजे पेट्रोल बाईक परंतु आता मार्केटमध्ये नवनवीन फीचर्स सह बाईक उपलब्ध झाले आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

जसे की पेट्रोल बाईक, इलेक्ट्रिक बाइक, पेट्रोल प्लस सीएनजी बाईक, या व्हरायटीमध्ये बाईक उपलब्ध झाले आहेत.

Ahmednagar news:- शेवगाव तालुक्यातील लोकांना शेअर मार्केटच्या नावाखाली 300 ते 400 कोटीचा लावला चुना!!

 

Bike 

मंग जर 2024 मध्ये तुम्ही बाईक घेण्याच्या विचारात असेल तर मग कोणती बाईक घ्यायची हे खालील माहितीच्या आधारे तुम्हीच ठरवू शकता.

मार्केटमध्ये तुम्ही कोणतीही बाईक घ्यायला गेला तर तो मला साधारण  एक लाख  ते एक लाख वीस हजार पर्यंत रक्कम हवी असते.

Bike

पेट्रोल बाईक :- 

पेट्रोल बाईकचा विचार केला तर 50 ते 55 लिटरचे ऍव्हरेज पेट्रोल बाईक साधारणता देती.

त्यामुळे साधारणता 2 रुपये km या दराने बाईक चालत असते.

CNG+ पेट्रोल बाईक:- 

ही बाईक 330 km 2kg सिलेंडर मध्ये चालते याची किंमत चारशे रुपये आहे.

म्हणजे ही बाईक 1.20 रुपये प्रति किलोमीटर या दराने चालते.

Electric बाईक :- 

ही बाईक एकदा चार्ज केल्यानंतर शंभर किलोमीटर एकदा चालते.

तर ही बाईक चार्ज करण्यासाठी साधारणतः तीन ते चार युनिट लाईट खर्च होते त्यामुळे त्यासाठी फक्त 30 ते 35 रुपये खर्च येतो.

तर या बाईचा 1 km चालवण्याचा खर्च फक्त 30 पैसे इतका छोटा आहे.

फक्त या बाईची एक समस्या आहे ती म्हणजे एकदा चार्ज केल्यानंतर फक्त शंभरच किलोमीटर जाऊ शकते.

वरील माहितीच्या आधारे मग तुम्हीच ठरवू शकता की आपली बाइकची डेली रुटीन किती आहे आपण प्रत्येक दिवस बाईन किती प्रवास करतो.

यानुसार तुम्ही तुमची स्वतःची बाईक निवड करू शकता.

तुम्ही जर दर दिवस शंभर किलोमीटरच्या आत प्रवास करत असेल तर तुमच्यासाठी इलेक्ट्रिक बाइक अतिशय योग्य आहे.

आणि तुम्ही जर 100 पेक्षा जास्त प्रवास करत असेल तर तुमच्यासाठी नवीन लॉन्च झालेली सीएनजी प्लस पेट्रोल ही योग्य आहे.

याचे फक्त एक समस्या आहे सीएनजी पंप जास्त प्रमाणात नसल्यामुळे समस्या होऊ शकते परंतु सीएनजी नसल्यावर पेट्रोल वर चालू शकता.

त्यामुळे सीएनजी बाईक योग्य आहे मग या माहितीच्या आधारे तुम्ही ठरवू शकतााा तुमच्या साठी कोणती योग्य बाइक आहे ते.

मग तुम्ही तुमची बाईक स्वतः विचारपूर्वक खरेदी करा..

अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

 

 

 

Bike
Bike

 

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews