BMC Bharti 2024
मुंबई नगरपालिकेत 45 हजार रिक्त पदांची सर्वात मोठी मेगा भरती,
NariShakti Doot App वर ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या
मुंबई महापालिकेत असलेल्या रिक्त जागांमुळे सध्या पालिकेच्या कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण पडत आहे.
Sadhguru Parenting Advice: मुलांना घडवण्यासाठी पालकांनी या 6 गोष्टी करा सदगुरू यांचा पालकांना सल्ला
महापालिकेत सध्या ४२ हजार जागा रिक्त असल्याची माहिती महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
मात्र, पालिकेची ही आकडेवारी खोडून काढत ५३ हजार रिक्त जागा असल्याचा दावा ‘दि म्युनिसिपल युनियन’ने केला आहे.
मोठ्या प्रमाणात असलेल्या रिक्त जागांमुळे निवडणूक कामांची जबाबदारी पालिका कर्मचाऱ्यांना देऊ नये.
त्यासाठी सेवानिवृत्त झालेल्या आणि इच्छुक असलेल्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याची मागणी युनियनचे सरचिटणीस
रमाकांत बने मुंबई पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्याकडे केली आहे. BMC Bharti 2024
महापालिकेच्या कामाचा पसारा मोठा आहे.मुंबईतील मुख्यालयाबरोबरच २४ वॉर्डातूनही काम चालते.
एकूण १ लाख ४० हजार जागा असून त्यापैकी महापालिकेचा डोलारा सांभाळण्यासाठी सध्या कायमस्वरूपी ९८ हजार कर्मचारी असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.
त्यामुळे कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांच्या ४२ हजार रिक्त जागा आहेत.यापैकी २८ हजार जागांवर कंत्राटी कर्मचारी नियुक्त केले आहेत.
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा.
■ महापालिकेत १,१०० लिपिक
पदाच्या जागा भरण्यासाठी अंतर्गंत कर्मचाऱ्यांची परीक्षा घेण्यात आली आहे.
लवकरच या पदांवर कर्मचारी नियुक्त होतील. तर १७०० लिपिक पदाच्या जागा लवकरच बाहेरून भरण्यात येणार असून त्याची प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
■ मुंबई अग्निशमन दलात ९१० अग्निशमन दलाच्या जवानांची भरती होत असून त्यापैकी ५०७ जणांचे प्रशिक्षण सुरू आहे.
येत्या काही महिन्यांत आणखी सुमारे ४५० जवानांची भरती केली जाणार आहे. BMC Bharti 2024
■ तर ४०० हून अधिक अभियंत्यांचीही भरती केली जाणार असून त्या प्रक्रियेसाठी एका खासगी संस्थेची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू आहे.BMC Bharti 2024
अधिक माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा..
Sadhguru Parenting Advice: मुलांना घडवण्यासाठी पालकांनी या 6 गोष्टी करा सदगुरू यांचा पालकांना सल्ला