BSNL mobile
सध्या बीएसएनएलचे पोर्टिंग आणि स्वस्त रिचार्ज यामुळे बीएसएनएल कंपनी भरपूर सोशल मीडियाच्या चर्चेत आहे .
यासोबतच आता बीएसएनएल मोबाईलचे न्यूज वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे.
तर आज आपण जाणून घेणार आहोत काय आहे बीएसएनएल मोबाईलचे न्यूज आणि किती टक्के आहे ती खरी न्यूज.
कोणता आहे तो मोबाईल काय केला जात आहे दावा
BSNL mobile
BSNL च्या 200 मेगापिक्सेल फोनचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एवढेच नाही, तर व्हायरल झालेल्या बातम्यांमध्ये असा दावाही केला जात आहे.
संताप जनक महिला ने दारू पिऊन केलेले कृत्य त्याचा व्हिडिओ व्हायरल
की, BSNL आपला 5G स्मार्टफोन टाटा कंपनीच्या सहकार्याने तयार करत असून, त्यत 7000mAh ची बॅटरी असेल.
कंपनीने स्वतः ट्विटद्वारे ही बातमी पूर्णपणे खोटी असल्याचे सांगितले आहे. 5G स्मार्टफोनच्या नावाने कोणी तुमच्याकडून पैसे घेत असेल आणि तुमची फसवेगिरी होत असेल तर सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, असेही कंपनीने म्हटले आहे.
BSNL mobile
पहा कंपनीचे ऑफिशियल
ही न्युज पर्णपणे फेक असून यावर विश्वास ठेवून तुमची फसवणूक होऊ शकते सावधान वागा..
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात बदल जणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा