व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

BSNL च्या 160 दिवसाच्या प्लॅनने लोकांची उडवून टाकली झोप..

By Rohit K

Published on:

BSNL Recharge

सध्या रिचार्जचे दर वाढल्याने सर्वात जास्त लोकांची पसंती बीएसएनएल कडे आहे.

आणि बीएसएनएलचे कस्टमर भरपूर वाढले आहेत अशातच आता bsnl ने 160 दिवसाचा रिचार्ज प्लॅन आणून ग्राहकांना आनंदित करून टाकले आहे.

बीएसएनएल ने काही दिवसातच आपले 5जी सिम सिम पुण्यात लॉन्च करण्यात आले त्यामुळे ग्राहकांना सुद्धा फास्ट डेटा मिळत असल्यामुळे ग्राहक आनंद ित असल्याचे समजत आहे.

तर काय आहे हा 160 दिवसाचा प्लॅन

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

दुसऱ्या कंपन्याचा 160 दिवसाचा प्लॅन आणि बीएसएनएल चा प्लांन किती रुपयाचा आहे फरक.

Jio, Vi, एअरटेल, चा 160 दिवसाचा प्लॅन खरेदी करण्यासाठी कमीत कमी पंधराशे रुपये लागतात.

तर बीएसएनएल ने लॉन्च केलेल्या 160 दिवसाच्या प्लॅनला फक्त 997 रुपयात आहे त्यामुळे बीएसएनएल ग्राहकाचे 500 रुपये फायदा होणार आहे.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा

त्यामुळे बीएसएनएल ग्राहक अत्यंत आनंदित आहेत.

तर मग आपण जाणून घेऊया कोण कोणत्या सुविधा मिळणार आहेत या रिचार्ज प्लॅनमध्ये….

BSNL 160days plan 

या रिचार्ज मध्ये तुम्हाला पर डे 2 जीबी डाटा मिळणार आहे म्हणजेच तुम्हाला 320 जीबी डाटा मिळणार आहे. सोबतच तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे.

बीएसएनएल कडून 4g to 5g नेटवर्क अपडेट करण्याचं काम कंटिन्यू सुरू आहे लवकरच पूर्ण भारतात bsnl कडून 5g नेटवर्क लॉन्च केले जाणार आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

यासोबतच हा लॉन्च केला जाणारा चांगला प्लॅन आहे.

बीएसएनएल कडून 5g नेटवर्किंगची टेस्टिंग चालू आहे.

BSNL Recharge
BSNL Recharge

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews