व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

पुढील 21 दिवस ‘या’ 3 राशींना सतर्कतेचा इशारा; आर्थिक संकट आणि आरोग्य समस्यांचा सामना || Budh Gocher 2024

By Rohit K

Published on:

Budh Gocher 2024

Budh Gocher 2024: पुढील 21 दिवस ‘या’ 3 राशींना सतर्कतेचा इशारा; आर्थिक संकट आणि आरोग्य समस्यांचा सामना

Budh Gocher 2024:4 सप्टेंबर 2024 पासून बुध ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार,आणि हा प्रवास 23 डिसेंबर 2024 पर्यंत चालणार

Budh Gocher2024: 4 सप्टेंबर 2024 पासून बुध ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार आहे आणि हा प्रवास 23 डिसेंबर 2024 पर्यंत चालणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, बुध ग्रहाचं सिंह राशीत संक्रमण हे काही राशींसाठी विशेषतः महत्त्वपूर्ण ठरणार आहे. बुध ग्रह धन-संपत्ती, व्यापार, संवाद आणि वाणीचा कारक आहे. त्याच्या या संक्रमणाचा काही राशींवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. Budh Gocher2024

आणखी पाहा : मराठवाड्याला पावसाने झपाटले….शेतकऱ्यांवर संकट, पिकांचे मोठे नुकसान || Marathwada Rain

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

कन्या रास (Virgo Horoscope)
बुध ग्रहाचं Budh Gocher2024 संक्रमण कन्या राशीसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. या काळात तुमचं वर्तन अत्यंत प्रामाणिक असावं, कारण कोणत्याही खोट्या वागणुकीमुळे तुम्ही फसण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सर्वांसोबत चांगला वर्तन करा आणि नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा. हा काळ अशा मोठ्या खरेदीसाठी योग्य नाही.

धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत कठीण असेल. नशिबाची साथ मिळणार नाही आणि तुम्हाला यशस्वी होण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. कोणालाही वचन देताना काळजी घ्या, कारण वचन पूर्ण न झाल्यास तुमची प्रतिमा धोक्यात येऊ शकते. त्यामुळे कोणतेही निर्णय घेताना सावधगिरी बाळगा.

मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीसाठी बुध ग्रहाचं संक्रमण Budh Gocher2024 आरोग्याच्या दृष्टिकोनातून कठीण ठरणार आहे. या काळात तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या, विशेषतः डोळ्यांच्या समस्या उद्भवल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याचीही काळजी घेणं गरजेचं आहे. तसेच, बाहेरील तिखट आणि तेलकट पदार्थ टाळा, जेणेकरून आरोग्यावर विपरीत परिणाम होणार नाही.

बुध ग्रहाचं सिंह राशीत संक्रमण हा काळ या तीन राशींसाठी सावधगिरीचा आहे. योग्य ती काळजी घेतल्यास या काळातील आव्हाने सहजपणे पार करता येतील.

Budh Gocher 2024
Budh Gocher 2024

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews