व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Bull Fight On Street: गाय आणि बैलाच्या लढाईत तरुणाच्या पोटात बसली लाथ; तरीही पठ्ठ्या मागे हटला नाही

By Rohit K

Published on:

Bull Fight On Street

Bull Fight On Street: गाय आणि बैलाच्या लढाईत तरुणाच्या पोटात बसली लाथ; तरीही पठ्ठ्या मागे हटला नाही

Bull Fight On Street: उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये घडलेल्या एका थरारक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रस्त्यावर भरबाजारात एक गाय आणि एक बैल आपसात भांडताना दिसत आहेत. या झुंजेत एका तरुणाच्या पोटात बैलाने जोरदार लाथ मारली, पण तरीही तो पठ्ठ्या मागे हटला नाही. चला तर मग जाणून घेऊया काय घडलं नेमकं…रस्त्यावर अनेक भटके प्राणी फिरत असतात, ज्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांमध्ये दहशत निर्माण होते. अशा स्थितीत उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये गाय आणि बैलामध्ये जोरदार झुंज लागली. या भांडणात एका तरुणाला गंभीर इजा झाली आहे. Bull Fight On Street मधील या थरारक घटनेचा व्हिडिओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकू शकतो.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दिसतं की गाय आणि बैल भयंकर झुंजत असताना आजूबाजूच्या दुकानांना धडक देत आहेत. या भयंकर लढाईमध्ये एक तरुण अडकला. तो आपल्या दुकानाचं शटर बंद करायला गेला असताना गाय आणि बैल त्या तरुणावर जाऊन पडले. त्यामुळे तो तरुण उडून पडला आणि त्याला गंभीर इजा झाली.तरुणानं प्रसंगावधान दाखवत लगेचच शेजारी असलेल्या दुकानात उडी मारली आणि त्या दुकानाचं शटर बंद केलं. त्यामुळे त्याचे प्राण वाचले. Bull Fight On Street चा हा व्हिडिओ पाहून कोणाचाही थरकाप उडेल. हा व्हिडिओ Arun3 नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

पाहा व्हिडिओ

सोशल मीडियावर काही वेळेला अशा पद्धतीचे व्हिडिओ व्हायरल होतात की, त्याची चर्चा सगळीकडे होत असते. गाझियाबादमधील या घटनेचा व्हिडिओ पाहून लोकांमध्ये चर्चा रंगली आहे. Bull Fight On Street च्या या घटनेनंतर भटके प्राण्यांपासून सावध राहण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.Bull Fight On Street

आणखी पाहा: Train accident viral video: धक्कादायक! प्रसिद्धीसाठी तरुणाचं धोकादायक कृत्य, रेल्वे रुळांवर ठेवली चक्क ही वस्तू; व्हिडीओ पाहून थरकाप उडेल

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

 

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews