Canara Bank loan
नमस्कार मित्रांनो कठीण काळात लोन हा एकमेव पर्याय उरतो मग तो खाजगी व्यक्ती म्हणून असो या सरकारी बँकेकडून आपल्या गरज भासतेच..
मग अशा वेळेस कोणाकडून कर्ज द्यायचे हे आपल्याला कळायला हवे कोणती बँक आपल्याला किती टक्के व्याज आकरते.
तर मग आज आपण या पोस्टमध्ये जाणार नाही कॅनरा बँकेच्या लोन विषयी.
Indian post GDS recruitment :- भारतीय पोस्टात दहावी मार्क वर असणारी नोकरी 44 हजार 228 पदाची भरती!!
लोन साठी कॅनरा बँक का निवडायची यामागेही एक कारण आहे ते म्हणजे दुसऱ्या बँकेपेक्षा कॅनरा बँक कमी टक्के व्याजदराने पैसे दिले जातात.
या बँकेची टक्केवारी 11 ते 16 % पर्यंत आहे.
Canara Bank loan
तर मग जाणून घेऊया प्रक्रिया.
तुम्हाला बँक मध्ये जाऊन पर्सनल लोन अर्ज करावा लागेल.
यानंतर बँक आहे महत्त्वाचे डॉक्युमेंट चेक करेल.
अर्ज करताना काही गोष्टी जोडल्यानंतर लवकर कर्ज मंजूर केले जाईल जशी की.
तुमच्या पगाराची सहा महिन्याची पे स्लीप
पर्सनल लोन अप्लाय केल्यानंतर बँक तुमची इन्कम सोर्स आणि सिबिल स्कोर याची सत्यापण करून कर्ज देईल.
Canara Bank loan
अर्ज घेण्यासाठीची पात्रता
तुम्ही भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कंपनी कायदा 2023 अंतर्गत समाविष्ट केलेल्या व्यवसायात किंवा सरकारी नोकरी या नोकरीत वय 25 ते 60 दरम्यान असणे आवश्यक आहे.
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप ॲड करा