व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

central bank of india apprentice bharti 2024 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया | 3000 जागा

By Rohit K

Updated on:

central bank of india apprentice bharti 2024

central bank of india apprentice bharti 2024 – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे सेंट्रल बँक ऑफ इंडिया मार्फत रिक्रुटमेंट ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. अप्रेंटिसिप ट्रेनिंग साठी तर बघा याची जी परीक्षा होणार आहे. ती तुम्ही स्वतः देऊ शकतात. तसेच स्मार्टफोन मोबाईल वरून देखील तुम्ही एक्झाम देऊ शकता, तर अप्रेंटिस ट्रेनिंग जी आहे. मित्रांनो ही सेंट्रल बँक ऑफ इंडिया मार्फत निघालेली आहे तब्बल 3000 जागा आहेत. महाराष्ट्रासाठी देखील जागा असणार आहेत. सिल्याबस कशी निवड असणार आहे.

त्याचबरोबर किती दिवसाच्या अप्रेंटिस ट्रेनिंग आहे. त्या दिवसाचा किती पगार तुम्हाला भेटणार आहे. तरी याचा फायदा काय तुम्हाला होणाऱ्या अप्रेंटिसिप केल्यानंतर ती सर्व माहिती आपण पुढे पाहणार आहोत, तर तुम्हाला एक्झाम सेंटरला जायची गरज नाही. तुम्ही स्वतःच्या लॅपटॉप, कॉम्प्युटर किंवा मोबाईल वरुन देखील ही ऑनलाईन एक्झाम देऊ शकतात. मित्रांनो तर बघुयात काय काय डिटेल आहे. सविस्तर माहिती वाचा.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मार्फत आणि डिपार्टमेंट हायर एज्युकेशन मिनिस्टर एज्युकेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी ही अप्रेंटिस भरती काढलेली आहे. ऑन जॉब ट्रेनिंग तुम्हाला सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये पूर्ण ऑल ओवर इंडिया मध्ये कुठल्याही शाखेमध्ये दिली जाणार आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुम्ही ज्या सिटीमधून अप्लाय कराल तिथले सिटी मधल्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये तुम्हाला ऑन जॉब ट्रेनिंग दिली जाणार आहे.

central bank of india apprentice bharti 2024

तर बघा काय काय म्हटले याच्यामध्ये सांगितलेले आहे, की सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही एक पब्लिक सेक्टर बँक आहे. म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची बँक आहे. याच्या जवळपास 4500 प्लस शाखा आहेत. मित्रांनो तर 31 हजार प्लस लोक काम करतात तर याच्यामध्ये जो अॅक्ट आहे. 1961 याच्या अंतर्गत ही अप्रेंटिस ट्रेनिंग तुमची घेतली जाणार आहे. तर इंडियन कमर्शिअल बँक मध्ये मित्रांनो ही तुमची असणारे म्हणजे सेंट्रल बँक मध्ये ऑन जॉब ट्रेनिंग असणारे 2024 व 2025 साठी तर टोटल 3000 व्हेकन्सी असणार आहे. लास्ट डेट अप्लाय करायची 6 मार्च 2024 असेल तर याची 22 डेट त्यांनी एक्झाम ची दिलेले लगेच चार दिवसांमध्येच तुमची ऑनलाईन एक्झाम कण्डक्ट केली जाते.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

१० मार्च 2024 ला बघा आता स्टेट वाईज वेकेन्सी तुम्हाला या ठिकाणी पाहता येतील प्रत्येक स्टेट वाईज वेकेन्सी आहेत, जसं की महाराष्ट्र मध्ये जर पाहिले तर मित्रांनो एम एम झेड व पुणे महाराष्ट्र या ठिकाणी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे मेन या ठिकाणी ऑफिस आहे. त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पहा मित्रांनो एम एम मध्ये लिहिलेल्या याच्यामध्ये ठाणे असेल अहमदनगर असेल अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नागपूर, नाशिक, पुणे, सोलापूर या ठिकाणी वेकेन्सी आहेत. प्रत्येक ठिकाणी मित्रांनो वीसच्या वरती व्हॅकेंसी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये आहेत.

सर्वात जास्त अमरावती या ठिकाणी 36 व्हॅकेंसी आहेत. त्यानंतर अकोला मध्ये 30 वेकेन्सी, अहमदनगर मध्ये 28वेकेन्सी व पुण्यामध्ये 26 व्हॅकेंसी आहेत. नागपूरमध्ये सत्तावीस वेकेन्सी आहेत तर ह्या वेकेन्सी एमएमआरओ बावीस आहेत पणजी म्हणजे गोव्यामध्ये सात वेकेन्सी तिथे देखील तुम्ही अप्लाय करू शकतात. ऑनलाइन तुम्हाला या ठिकाणी घरी बसल्या तुम्हाला एक्झाम याची देता येणार आहे. तर आता ह्या भरती बद्दल थोडीशी माहिती घेऊयात कशा पद्धतीने भरती आहे. काय सर्वात अगोदर तुमचे वय पहा मित्रांनो एक एप्रिल 1996 ते 31 मार्च 2024 या दरम्यान झालेला पाहिजे.

तुमचा जन्म एक एप्रिल 1996 ते 31 मार्च 2024 या दरम्यान झाला पाहिजे जर तुम्ही एससी एसटी असाल तर तुम्हाला पाच वर्षे सुट आहे. ओबीसीला तीन वर्षे, पीडब्ल्यूडीला दहा वर्षापर्यंत वयामध्ये सूट तुम्हाला दिली जाते. एज्युकेशन क्वालिफिकेशन जर पाहिलं तर तुमचं कुठल्याही शाखेमधून ग्रॅज्युएशन झालेले पाहिजे तर तुम्ही अप्लाय करू शकतात. ग्रॅज्युएशन फक्त मागितले त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला लोकल लँग्वेज आली पाहिजे. जे आपण स्टेटमध्ये तुम्ही अप्लाय कराल त्या लोकल लँग्वेज तुमचा सब्जेक्ट तुमच्या एज्युकेशन मध्ये तुमचा सब्जेक्ट असला पाहिजे.

जसं की दहावी बारावी ग्रॅज्युएशन त्याच्यामध्ये आणि तुम्हाला लोकल लँग्वेज आली पाहिजे, तर बघा आता तुमचं सिलेक्शन प्रोसेस कशी असणारे काय काय तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाईल तर ऑनलाईन तुमची एक्झाम होणार आहे. इथे निगेटिव्ह मार्किंग वगैरे नसते ऑनलाईन एक्झाम असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला पहा कॉन्टिटी असेल जनरल इंग्लिश असेल रिझनिंग असेल आणि कॉम्प्युटर नॉलेज देखील तुम्हाला विचारलं जाईल त्याच्यानंतर पुढे अजून तुम्हाला बेसिक रिटेल अबिलिटी प्रॉडक्ट्स बद्दल विचारलं जाईल.

बँकेचे जे लॅबिलिटी प्रॉडक्ट्स असतात रिटेल रेबिलिटी प्रॉडक्ट्स लोन वगैरे हे सर्व त्यांचा बेसिक रिटेल असेट प्रोडक जे असतात बँकेचे त्याबद्दल विचारलं जाईल बेसिक इन्व्हेस्टमेंट प्रोडक्स बद्दल विचारलं जाईल इन्शुरन्स प्रॉडक्ट कुठले कुठले आहेत. बँकेचे त्याबद्दल तुम्हाला प्रश्न असतील तर हा सिल्याबस तुमचा असणार आहे. याचं मेरिट लावला जाईल त्यानुसारच तुमचं अन मेरिट सेलेक्शन होणार आहे. तुम्ही ज्यावेळेस ऑनलाईन फॉर्म ऑनलाईन एक्झाम देणार आहात. तुम्ही त्याच्यावरूनच तुमचं सिलेक्शन होईल.

तर याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला आताच टायमिंग किती असेल टायमिंग बाकी जे अप्रेंटिसशिप आहे त्यांच्यापेक्षा थोडासा टायमिंग इथं जो आहे तो तुम्हाला जास्त आहे. तर इथे तुम्ही अप्लाय नक्की करू शकता, जर तुम्हाला सध्या कुठला जॉब नाहीये तुम्ही हा अप्रेंटिसशिप ट्रेनिंग करू शकता याचा फायदा काय आहे. तोही तुम्हाला पुढे मी सांगतो. तर बघा 15000 तुम्हाला per month या ठिकाणी टायमिंग दिला जाणार आहे. याच्यामध्ये कुठलीही तुम्हाला भत्ते वगैरे नसतात, तर याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्याला एक कॅज्युअल देखील भेटते आणि बँकेचे जे पण मित्रांनो हॉलिडेज असतात ते सर्व तुम्हाला भेटतात अन जॉब ट्रेनिंग तुम्हाला बँकेमध्ये दिली जाणार आहेत.

तुम्हाला ट्रेनिंग बँकेमध्ये क्लिनिकल स्टाफ म्हणून या ठिकाणी दिली जाणार आहे, तर तुम्ही मित्रांनो याचे ट्रेनिंग जे आहे ते घेऊ शकतात. त्यालाच टायमिंग तुम्हाला 15000 per month आहे. आता ह्याच तुम्हाला बेनिफिट काय आहे. असेसमेंट अँड सर्टिफिकेशन पहिला महत्त्वाचा म्हणजे तुम्हाला याचा सर्टिफिकेट भेटणार आहे. मित्रांनो अप्रेंटिसिप केलं म्हणून तुम्हाला एक सर्टिफिकेट भेटेल ट्रेनिंग तुम्ही कम्प्लिट केलेले तुम्हाला एक्सपिरीयन्स भेटतोय ठीक आहे.

एक्सपिरीयन्स सर्टिफिकेट या ठिकाणी भेटणार आहे. त्याच्यानंतर वेटेज फॉर एम्प्लॉयमेंट इन बँक तुम्ही एखाद्या बँक मध्ये या ठिकाणी अप्लाय करता येतो. तिथे तुम्हाला वेटेज असणार आहे. रिक्रुटमेंट पॉलिसी ऑफ द बँक अमेंडमेड फ्रॉम टाइम टू टाइम तर बँकेमध्ये ज्यावेळेस भरती निघालेली आहे. कधी त्यावेळेस तुम्हाला वेटेज असणारे तुम्ही जर अप्रेंटिस म्हणजे ही ट्रेनिंग केलेली आहे. तर ठीक आहे तरी याचा फायदा आहे.

हा अप्रेंटिसिप करण्यासाठीचा फायदा आहे. तर किती दिवस मग हे चालेल किती दिवसापर्यंत असणारे तर बघा मित्रांनो फक्त आणि फक्त बारा महिन्यासाठीच हे ट्रेनिंग असणारे बारा महिन्यासाठीच पिरेड ऑफ इंगेजमेंट सेल्फी या ठिकाणी असेल फक्त तर बारा महिन्यासाठी तुम्ही तुमचं बाकीचं काम करत या ठिकाणी तुम्हाला एक्सपिरीयन्स एक भेटणार आहे. बँकेमधला जॉब साठी आणि तुम्हाला त्याच सर्टिफिकेट भेटणार आहे. त्यानंतर कुठलीही जागा निघाल्या बँकेमधल्या तर तिथं तुम्हाला वेटेज असणार आहे.

मित्रांनो अप्रेंटिसिप बारा महिन्यासाठी तुम्हाला पंधरा हजार परमंत इतका peyment दिला जाणार आहे. तर हा जॉब नाही एक अँप्रिंटन्सी फक्त ट्रेनिंग आहे. तर याच्यासाठी एक्झामिनेशन फीस किती असेल पहा पीडब्ल्यूडी साठी चारशे रुपये असेल त्यानंतर एससी एसटी ऑल वुमेन कॅंडिडेट आणि डब्ल्यू एस कॅंडिडेट यांच्यासाठी सहाशे रुपये फीज असेल आणि बाकी ऑल ऑदर कॅन्डीडेट साठी आठशे रुपये फीज असणारे प्लस याच्यामध्ये जीएसटी असेल तर ही फीस तुम्हाला ऑनलाईन भरायची ऑनलाईन फॉर्मस या ठिकाणी भरायचा आहे.

सहा मार्च 2024 पर्यंत तुम्ही हे प्रिंटनशिप पोर्टल जे आहे nats.education.gov.in या वेबसाईट वरती फॉर्म भरू शकतात. तर इथे एक्झाम आणि सिलेक्शन प्रोसेस जस तुम्हाला सांगितलं मित्रांनो सिलेक्शन तुमचं जे आहे याची ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे. त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू घेतला जाईल आणि त्यानंतर फायनल तुमचा रिझल्ट जो आहे तो लावला जाणार आहे.

ठाणे महानगर पालिका जॉब साठी येथे क्लिक करा  
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

याबद्दल अजून काय प्रश्न आहेत ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा ही माहिती नक्की शेअर करा धन्यवाद..!

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews