व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

सिबिल स्कोर कमी असण्याचे तोटे!! आम्ही वारंवार यामुळे सांगत असतो कारण सर्वात जास्त पैशाची गरज ही शेतकऱ्यालाच असते आणि सिबिल स्कोर वरच कर्ज अवलंबून असते त्यामुळे

By Rohit K

Published on:

Cibil score

Cibil score

 

आज आपण सिबिल स्कोर जास्त असण्याचे फायदे आणि नुकसान जाणून घेणार आहोत सविस्तरपणे…

सिबिल स्कोर म्हणजे काय हे तुम्हाला सर्वांना आम्ही वारंवार सांगत आलो आहोत .

त्यामुळे आता सांगण्याची गरज नाही सिबिल स्कोर म्हणजे काय आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

आज आपण जाणून घेणार आहोत सिबिल कोर्स जास्त असण्याचे कोणकोणते फायदे आहेत.

सिविल स्कोर जास्त असण्याचे फायदे

सिबिल स्कोर जास्त असणाऱ्या व्यक्तीला लवकरात लवकर कोणत्याही बँकेकडून अथवा फायनान्स कडून लवकरात लवकर कर्ज मिळते.

क्रेडिट कार्ड लवकरात लवकर दिले जाते.

सिबिल स्कोर म्हणजे एक प्रकारचे गॅरंटी कार्ड आहे.

क्रेडिट कार्डवर मार्केटिंग साठी विविध ऑफर येतात त्या ऑफर फक्त एडिट कार्ड घेऊ शकतात.

अधिक मध्ये जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

आणि जास्तच की सिविल स्कोर असणारेच व्यक्ती क्रेडिट कार्ड मिळवतात.

Cibil score

सिविल स्कोर कमी असण्या कीचे तोटे.

कोणत्याही बँके कडून व फायनस कडून कर्ज घेण्यासाठी अडचण येते.

काही वेळेस कर्ज घेण्यासाठी काही सेक्युरिटी सुद्धा  ठेवण्याची वेळ येऊ शकते.

कर्ज द्यायचे की नाही द्यायचे हे बँकेच्या जीवावर असते कारण सिबिल स्कोर कमी असल्याने त्यांना लवकर विश्वास येत नाही.

वेळेवर पैसा भेटत नाही बँकेकडून…

Cibil score
Cibil score

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews