CIBIL score
Cibil score check :- CIBIL स्कोअरचा अर्थ काय? घरबसल्या कसा चेक कराल? जाणून घ्या संपुर्ण माहिती..
सिबिल स्कोर चेक करा आपल्या मोबाईल फक्त 2 मिनिटात
Cibil score ,नमस्कार मित्रांनो आज आपण शिबिल स्कोर विषयी माहित पाहणार आहोत.तूम्हाला कोणत्याही शाखेचे लोन घेयच असेल .तर त्या वैक्तिच अगोदर शिबील स्कोअर तपासल जात.
Telangana viral video :- हे कसं झालं? 8 तास तलावात पडलेला ‘मृतदेह’; व्हिडिओ पाहून आंगावर काटा येईल
पर्सनल लोन अशी सुविधा ज्यामध्ये तुम्हाला कर्ज घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची वस्तू गहाण ठेवण्याची गरज नाही. तुमच्या कोणत्याही गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही हे लोन घेऊ शकता. हे कर्ज ग्राहकाच्या उत्पन्नानुसार दिले जाते.
पर्सनल लोन घेणे सध्या खूप सोपे झाले आहे. तुमचा CIBIL स्कोर चांगला असेल तर तुम्हाला कोणत्याही अडचणीशिवाय वैयक्तिक कर्ज मिळेल. मात्र विनाकारण पर्सनल लोन घेतल्यास नंतर त्रास होऊ शकतो. तुम्हाला सर्वात जास्त गरज असेल. तेव्हाच वैयक्तिक कर्ज घ्या cibil score.
Accident viral video :- फक्त दोन मिनिटात जळगावच्या रस्त्यावर आयुष्याचा शेवट; व्हिडिओ पाहून झोप उडेल
पर्सनल लोनचा व्याजदर जास्त असतो, अनेकदा लोक विचार न करता पर्सनल लोन घेतात आणि नंतर कर्जाच्या जाळ्यात अडकतात. गृह कर्ज आणि कार कर्जाच्या तुलनेत वैयक्तिक कर्ज खूपच महाग आहे.जर तुम्हाला पैशाची नितांत गरज असेल तरच हा पर्याय निवडा. सोनं किंवा इतर मालमत्ता असेल तर ती गहाण ठेवून कर्ज घेता येते. जे वैयक्तिक कर्जापेक्षा स्वस्त असेल cibil score.
Vairl video :- आयफोनची जहाज पाण्यात बुडाली, लोक घेण्यासाठी तुटून पडले पहा संताप जनक video
वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी अनेक बँकांमधील व्याजदर तपासा. जिथे स्वस्त मिळेल तिथे मिळेल. तसेच, प्रक्रिया शुल्क आणि प्री-पेमेंटबद्दल जाणून घ्या. जेणेकरून नंतर तुम्हाला त्रास होणार नाही. अनेक बँका वैयक्तिक कर्ज मुदतीपूर्वी बंद (प्री क्लोजर) करण्याचा पर्याय देत नाहीत.
CIBIL Score :- 0 सिबिल स्कोर असेल तर ही मिळणार 5 लाख रुपये बिनव्याजी कर्ज
लोन वेळेआधी संपवण्यासाठी तुमची सर्व कागदपत्रे तुम्ही ज्या बँकेतून वैयक्तिक कर्ज घेतले आहे त्या बँकेत न्या. तसेच, तुमच्याकडे जी काही रक्कम असेल चेक डिमांड ड्राफ्ट सोबत ठेवा. जेणेकरून थकीत कर्जाची परतफेड करता येईल.त्यासाठी तूमचा शिबील स्कोअर तपासला जातो.
सिबिल स्कोअर येथे चेक करा येथे क्लिक करा..