Cibil score
नमस्कार बांधवांनो आज आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत क्रेडिट कार्ड कशाच्या आधारावर दिले जाते..
क्रेडिट कार्ड देताना बँक कोण कोणत्या गोष्टी लक्षात घेत असेल बरं..
सर्वात जास्त प्रमाणात क्रेडिट कार्ड हे जॉब वाले व्यक्तीला दिले जाते.
त्याचबरोबर मोठमोठ्या बिझनेस मॅन व्यक्तीला पण दिले जाते.
याच्या आधारे आपल्याला समजते की तुमचे इन्कम ऑफ सोर्स किती आहे.
Cibil score
तुम्हाला क्रेडिट कार्ड दिल्यानंतर तुम्ही त्याचे बिल भरू शकता का.
Railway New Rule: Waiting तिकीट असतानाही या प्रवाशांना उतरून देईल TT ,या दिवसापासून लागू होईल नियम
यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे लक्षात घेतली जाते सिबिल स्कोर ची.
सिबिल स्कोर म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये कसे आहात तुमचे व्यवहार कसे आहेत यावर तुमचे सिबिल स्कोर ठरते.
Cibil score
तुम्ही जर एखाद्या बँक चे अथवा फायनान्सचे कर्ज घेतले असेल आणि मुदतीच्या आत ते परत केले नसेल तर बँक वाले अथवा फायनान्स वाले तुमचा सिविल स्कोर डाऊन करतात.
या आधारे बँक वाल्यांना समजते की तुम्ही घेतलेले पैसे वेळेवर परत करत नाहीत.
त्यामुळे बँक तुम्हाला क्रेडिट कार्ड देण्यासाठी टाळाटाळ करू शकते हा बँकेचा स्वतःचा अधिकार आहे.
क्रेडिट कार्ड म्हणजे एक प्रकारचे काही मुदती साठी दिलेले उसने पैसे असतात.
परंतु हे पैसे जर तुम्ही वेळेचे आत परत नाही केले तर त्यावर तुम्हाला व्याजही द्यावे लागते.
Cibil score
या गोष्टीच्या आधारे बँक तुम्हाला क्रेडिट कार्ड देत असते.
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप जॉईन करा