Cibil Score
यालाच आपल्या साध्या भाषेत क्रेडिट स्कोर म्हणतात क्रेडिट स्कोअर आणि सिबिल स्कोर एकच आहे.
या आधारे तुम्हाला कोणत्याही बँकेच्या दारात केल्यास लोन मिळू शकते लोन मिळण्यासाठी एक महत्त्वाच्या डॉक्युमेन्ट पैकी एक सिबिल स्कोर मानला जातो.
समाजामध्ये ज्याप्रमाणे एक क्रेडिट असते त्याचप्रमाणे बँकेमध्ये सिबिल स्कोर एक क्रेडिट असते.
हे चांगले असेल तर बँक कर्ज लवकर व जास्त देते मग यासाठी आपण जाणून घेणार आहोत कशाप्रकारे आपण सिव्हिल स्कोर वाढवू शकतो.
चित्ता आणि मगर यांच्या तील झुंज व्हिडिओ व्हायरल
Cibil Score
व्हॉट्सॲप ग्रुप
येथे क्लिक करा
तर मग जाणून घेणार आहोत आपण सिबिल स्कोर वाढवण्याच्या कोणकोणत्या स्टेप आहेत.
- कोणत्याही फायनान्सचे कर्ज घेतल्यानंतर वेळोवेळी त्याची परतफेड करावी.
- कर्जाचे हप्ते न चुकवता भरावेत.
- कोणत्याही बँकेचे कर्ज घेतल्यास एक या वर्षाच्या आत त्याचे नूतनीकरण करावे अथवा भरावे.
- जुन्या कर्जाचे नूतनीकरण न केल्यास सुद्धा बँक सिबिल स्कोर डाउन करू शकते.
- बँकेच्या कर्जाचे जो टाईम पिरेड दिला आहे त्यामध्येच भरले तर सिबिल स्कोर डाउन होत नाही.
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
Cibil Score