व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

संभाजीनगर मध्ये घर घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण सिडकोणे 902 घराची काढली लॉटरी दहीहंडीच्या मुहूर्तावर….

By Rohit K

Published on:

CIDCO house lottery

संभाजीनगर मध्ये घर घेण्याचं स्वप्न असेल तर तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आली आहे.

सिडकोणे दहीहंडीच्या मुहूर्तावर 902 घराची सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज आज पासून मागवण्यास सुरुवात केली आहे.

ज्याप्रमाणे माडाची घराची लॉटरी असते त्याचप्रमाणे ही लॉटरी सिडको न जाहीर केली आहे.

सिडकोच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार या घराची लॉटरी 10 ऑक्टोबर पर्यंत जाहीर करणार आहेत.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

 

या योजनेअंतर्गत कोणकोणत्या भागात घर मिळणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत.

या परिसरामध्ये मिळणार घर कळंबोली, खारघर, घनसोली नोएडा मधील भागामध्ये 213 घर आहेत त्यापैकी३८ प्रधानमंत्री आवास योजनेतील गरीब व्यक्तींना आहेत.

तर उर्वरित सर्वसाधारण व्यक्तीला आहेत.

 

CIDCO house lottery

 

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews