व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Cotton farming :- फवारणी करताना कोणकोणत्या गोष्टीची घ्यायची काळजी ऐका तज्ञाचा सल्ला….

By Rohit K

Published on:

Cotton farming

Cotton farming

फवारणी करताना कोणकोणत्या गोष्टीची घ्यायची काळजी ऐका  तज्ञाचा सल्ला….

भारत कृषीप्रधान देश आहे सर्वात जास्त लोक शेतीवर आधारित आहेत आणि सर्वात जास्त शेती करीत आहेत.

आपले भारतीय शेतकरी व्यवस्थित नियोजन न करता शेती करत असल्याने त्यांना परवडत नाही असे हे वारंवार वाटत आहे .

योग्य प्रकारे नियोजन करणारा शेतकरी हा सफल ठरत आहे व लाखो रुपयांचे उत्पादन आपल्या शेतीमधून घेत आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

महाराष्ट्र मध्ये उसाबरोबरच कापूस हे पीक बऱ्याच प्रमाणात घेतले जाते .

लाडक्या बहिणी योजनेचे तीन हजार पहा कोणाला आले

या पिकाचे मशागतीमध्ये फवारणी हे पण एक मशागत आहे. तर हे फवारणी करताना कोणकोणत्या प्रकारची घ्यायची काळजी हे शेतकऱ्यांना योग्य प्रकारे तज्ञ लोकांचे ऐकून करायला हवे त्यामुळे त्यांना व्यवस्थित पीक येईल व पिकावरील रोग निराकरण होईल.

तर आज आपण जाणून घेणार आहोत कोण कोणत्या खबरदारी कापूस फवारणी करताना घ्यायला पाहिजेत.

फवारणी करताना कोणती काळजी घ्यायची एका तज्ञचा सल्ला

Cotton farming

सिंथेटिक पायरेथ्रॉइडस गटातील कीटकनाशकांचा वापर व त्यासोबतच पुढील कीटकनाशकाचा सायपरमेथ्रीन, लॅम्बडा सायहॅलोथ्रीन, फेनवलरेट या सारख्या किटकनाशकांचा कापूस लागवड केल्यापासून  १०० ते १२० दिवसांपर्यंत वापरू नये.

कोणत्या कारणामुळे करू नये ते कारण पुढील प्रमाणे या किडनाशकांमुळे कपाशीमध्ये रसशोषक किडींचा प्रादुर्भाव अजून वाढतो. याशिवाय फवारणी करताना लेबल क्लेम तपासूनच कीडनाशकांचा वापर करावा. किडनाशकाची फक्त ठरवून दिलेलीच मात्रा वापरावी.

याशिवाय एकाच टायमाला एकापेक्षा जास्त कीटकनाशकांचे मिश्रण करून फवारणी करु नये.

Cotton farming

त्यामुळे ते कमी असरदार ठरते फवारणी करतेवेळी शरीरात कीटकनाशक जाणार नाही याची योग्य प्रकारे काळजी घ्यावी त्यामुळे शरीरात जाऊन विषबाधा होण्याचा धोका राहत नाही. अशा प्रकारे कपाशी पिकामध्ये फवारणी करताना काळजी घेतल्यास फवारणीचा योग्य परिणाम होतो.

टीप:- ही बातमी फक्त वाचकासाठी नमुना सल्लाअसून फवारणी करताना योग्य तज्ञाचा सल्ला घेऊनच फवारा काही विपरीत झाल्यास mh-live.com जबाबदार राहणार नाही. 

 

Cotton farming
Cotton farming

 

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews