व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Crop insurance :- पिक विम्याचे 371 कोटी रुपये 73 हजार शेतकरी पात्र कोणत्या तालुक्यातले किती??

By Rohit K

Published on:

Crop insurance

Crop insurance  

सध्या महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक होणार आहे आणि सर्वात मोठा वर्ग तो आहे म्हणजे शेतकरी मग या शेतकऱ्याला कसे खुश करता येईल हे सरकार पाहत आहे.

राज्यात सध्या विविध योजना आघाडीवर आहेत मग त्या लाडक्या बहिणअसो किंवा लाडका भाऊ ह्या योजना सध्या जास्त चर्चेत आहेत.

2023 मध्ये उतरवण्यात आलेल्या पीक विम्याचे सरकार सध्या वाटप करत आहेत.

रक्षाबंधन साजरी करण्यासाठी या दिवशी आहे शुभ मुहूर्त

Crop insurance

2023 मध्ये खरीप पिक विमा 4 लाख 38 हजार शेतकऱ्यांनी उतरविला होता त्यातील 83% म्हणजेच 3 लाख 28 हजार 304 शेतकरी या मंजूर झालेल्या नुकसान भरपाईसाठी पात्र आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

यातील 25% शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा वितरित करण्यात आला होता परंतु उर्वरित शेतकऱ्यांची ई पिक पाहणी आणि रक्कम बँक खात्यात येणे बाकी होते.

परंतु वारंवार होत असलेल्या शेतकऱ्याच्या मागणीमुळे सरकारने अखेर पाऊल उचलून राहिलेल्या शेतकऱ्यांना पिक विमा देण्याचे जाहीर केले.

Crop insurance

पहा कोणत्या तालुक्यातील किती टक्के शेतकरी आहेत पात्र 

तालुका
विमा काढलेले शेतकरी
विमा मंजूर झालेले शेतकरी
मंजूर झालेली एकूण रक्कम
1 छत्रपती संभाजी नगर 34167 शेतकरी 26578 शेतकरी 24.53 कोटी रुपये
2 पैठण 54606 शेतकरी 35743 शेतकरी 26.44 कोटी रुपये
3 कन्नड 67196 शेतकरी 58204 शेतकरी 51.71 कोटी रुपये
4 वैजापूर 82115 शेतकरी 81164 शेतकरी 105.45 कोटी रुपये
5 गंगापूर 60783 शेतकरी 53867 शेतकरी 57.83 कोटी रुपये
6 सिल्लोड 61671 शेतकरी 55305 शेतकरी 48.73 कोटी रुपये
7 सोयगाव 20857 शेतकरी 20778 शेतकरी 31.14 कोटी रुपये
8 फुलंब्री 36637 शेतकरी 19263 शेतकरी 14.88 कोटी रुपये

 

 

 

 

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

 

 

 

 

 

Crop insurance
Crop insurance

 

 

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews