Crop insurance date increase
नमस्कार शेतकरी बांधवांना तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत .
मागील पोस्ट आपण सर्वांनी पाहिलेच होते की कोण कोणत्या विभागानुसार किती टक्के अर्ज भरले गेले आणि किती शिल्लक राहिले.
याचे सविस्तर डाटा मागील बातमीमध्ये दिला गेला होता तर आपण सांगितले होते की ते 64 टक्के पीक विमा भरला गेला होता.
Attack on Donald Trump :- डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार!!
व्हॉट्सॲप ग्रुप
येथे क्लिक करा
तर उर्वरित बांधवांना पिक विमा भरण्यासाठी साईट चालत नसल्यामुळे पिक विम्याची तारीख वाढवून दिल्याची शक्यता आहे.
Crop insurance date increase
कारण बरेच बांधव हे पीक विमा भरण्याचे राहिले होते.
काही विभागांमध्ये तर 35 ते 40% पर्यंत शेतकरी बांधव पिक विमा भरले राहिल्याचे असल्याने हा निर्णय घेतला असावा.