व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Crop insurance :- 1 रुपयामध्ये पिक विमा भरण्याची फक्त 2 दिवस शिल्लक

By Rohit K

Published on:

Crop insurance

Crop insurance

प्रधानमंत्री पिक विमा योजना 2024 या योजनेअंतर्गत खरीप पिक विमा भरण्याची मुदत 15 जुलै आहे.

म्हणजेच खरीप पिक विमा भरण्यासाठी फक्त दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत तरी लवकरात लवकर शेतकरी बांधवांनी आपले विमा भरून आपल्या पिकाला संरक्षण द्यावे.

मागील काही काळात विमा भरण्यासाठी भरपूर रक्कम लागायची परंतु आता केंद्र व राज्य सरकारच्या सबसिडीमुळे फक्त एक रुपया मध्ये पिक विमा भरला जात आहे.

Hawaman Andaj Maharashtra Today: आजचा व पुढील काही दिवसाचा हवामान अंदाज

 

Crop insurance

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

पिक विमा भरण्याचे जवळजवळ 63% शेतकरी झाले असून उर्वरित दोन दिवसात 37% टक्के शेतकरी विमा भरण्याचे राहिले असून तुम्हीही लवकरात लवकर आपला पिक विमा भरून…

येणाऱ्या काळात होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान भरपाई मिळवू शकता.

यासाठी जास्त खर्च येत नसून प्रत्येक पिकासाठी फक्त एक रुपया या रकमेने पैसे द्यावे लागतात.

त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

तुम्हाला पिक विमा भरण्यासाठी बाहेर गावी दूर जावे लागत असेल व यासाठी टाईम नसेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलवर पिक विमा भरू शकता.

हा व्हिडिओ पाहून तुम्ही तुमच्या मोबाईलवर सुद्धा पिक विमा भरू शकता.

 

आत्तापर्यंत कोण कोणते विभागात कोणकोणत्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन आपला विमा संरक्षित केला आहे.

Crop insurance

पहा आपले विभागात किती टक्के पीक विमा भरला गेला.

  • छत्रपती संभाजी नगर.            2920508
  • कोल्हापूर.                       3234462
  • पुणे.                                 1366258
  • लातूर.                             2991358
  • अमरावती.                          1926477
  • नागपूर.                            724625
  • कोकण.                               84797
  • नाशिक.                            734185

 

अशाप्रकारे सर्वात जास्त कोल्हापूर या विभागातील शेतकऱ्याने या योजनेचा लाभ घेतला असून सर्वात कमी कोकण या विभागात घेतला आहे.

पिक विमा भरण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट
  1.   आधार कार्ड
  2. बँक पासबुक
  3. सातबारा/8आ
  4. स्वयंघोषित पीक पेरा

टीप :- आधार कार्ड बँक पासबुक व सातबारा यावरील नाव तंतोतंत जुळणे गरजेचे आहे अथवा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो.

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
Crop insurance
Crop insurance

 

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews