DA Increase
आत्ताच काही दिवसांपूर केंद्र सरकारने अर्थसंकल्प जाहीर केला या अर्थसंकल्पामध्ये विविध योजना राबविल्या जाणार असल्याचे सरकारने सांगितले .
काही नेत्याच्या मध्ये या अर्थसंकल्पामध्ये सर्व सामान्य माणसाला काहीच मिळाले नसून उलट सर्वसामान्य कडून जास्त टॅक्स वसूल केला जात आहे.
जीएसटी वाढवून सरकारने महागाई वाढवली आहे असे विरोधी पक्ष नेत्याचे मनने आहे.
12 फूट लांब किंग कोब्रा घुसला घरात : VIDEO व्हायरल
DA Increase
तर प्रत्येक अर्थसंकल्पात सरकारी जॉब वाल्या साठी काही ना काही असतेच त्याचप्रमाणे या अर्थसंकल्पातही नोकरीद्वारासाठी खुशखबर आहे.
व्हॉट्सॲप ग्रुप
येथे क्लिक करा
कारण त्यांच्या महागाई भत्तेमध्ये 4 टक्के वाढ झाली आहे.
या नवीन महागाई भत्ता जुलै 2024 पासून लागू करण्यात येणार आहे.