Disc Brakes
आज आपण बाईच्या अतिशय महत्त्वाचा पार्ट म्हणजे ब्रेक याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
ड्रम ब्रेक
जसे की याचा नावातच उल्लेख केला आहे चाकामध्ये एक गोल भाग असून त्यामध्ये असलेले ब्रेक शूज हे ब्रेक दाबल्यानंतर ब्रेक शूज स्पीड कमी करते व ब्रेक लागतो.
बेनिफिट / फायदा
हे ब्रेक कमी खर्चिक असून स्वस्त मिळते. याची काळजी जास्त घेण्याचे गरज नाही.
फायदा म्हणजे नुकसान येतेच तर मग काय आहे नुकसान आपण जाणून घेणार आहोत.
नुकसान
सतत जास्त वेळ ब्रेकचा वापर केल्यावर ड्रमला जास्त गाळा पडून डायरेक्ट रिंगच बदलण्याची वेळ येते.
डीस ब्रेक पेक्षा कमी प्रभावी ब्रेक.
डीस ब्रेक
आता आपण जाणून घेणार आहोत सर्वात जास्त नवीन सिस्टम मध्ये असलेल्या गाड्यांमध्ये युज होणाऱ्या डीस ब्रेक विषयी…
डीस ब्रेक गाडी कमी वेळेत थांबते कमी वेळा थांबते हेच या ब्रेकचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे.
डिस ब्रेक मध्ये एक डिस्क असते आणि ते गाडीच्या चाकावर बसवलेली असते .
आपण जेव्हा ब्रेक लावतो तेव्हा केपलर डिस्कवर दबाव टाकतात आणि गाडी थांबते.
फायदा
उत्तम स्पीड कंट्रोलर ब्रेक, उच्च गती आणि कठीण वेळेमध्ये जास्त प्रभावी.
कितीही जास्त वेळा युज केले तरी गरम होण्याचा धोका कमी.
वजन कमी त्यामुळे जास्त परफॉर्मन्स बेस्ट असतो.
नुकसान
जास्तीत जास्त किंमत असते त्यामुळे ते महाग पडते.
वेळोवेळी त्याची निगा राखणे आवश्यक आहे जसे की ग्रीस या प्रकारे
या सोबतच वेळोवेळी त्याला उच्च देखभाल द्यावे लागते न दिल्यास जाम होण्याचा खतरा संभावित असतो.