व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

घोषणाचा वर्षाव घेऊन टाक!! सोयाबीन ई पिक पाहणीची अट रद्द

By Rohit K

Published on:

e-pik phani

e-pik phani

शेतकऱ्यासाठी आणखी एक आनंदाची बातमी…

असं वाटतंय मुख्यमंत्र्यांनी इतक्या घोषणा केल्या की निवडणूक होण्याच्या अगोदरच सरकार येऊन जाईल..

कारण असा एकही वर्ग सोडला नाही ज्यांना खुश करण्यासाठी मुख्यमंत्री प्रयत्न करत नाहीत मग तो कोणताही असो..

सर्वात मोठा वर्ग महिला वर्ग त्यांना खुश करण्यासाठी लाडकी बहीण मध्ये 50% डिस्काउंट आणि अशा बऱ्याच काही योजना सरकार राबवत आहे फ्रेश शिलाई मशीन यामुळे महिलावर्ग आनंदीत आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

यानंतरच दुसरा सर्वात मोठा वर्ग येतो तो म्हणजे शेतकरी शेतकरी वर्गालाही बऱ्याच घोषणांनी खुश करण्यात सरकार काही मागे सरक नाहीत.

शेतकऱ्यांनो एक्या पायावर नाचा!!  शेतकऱ्यांना मिळणार  फुकट लाईट

कारण शेतकऱ्यासाठी मोफत लाईट आणि आता ईपीक पाहणी ची अट सुद्धा आली आहे.

मागील लोकसभा निवडणुकीमध्ये आरक्षणाचा मुद्दा भरपूर ज्वलंत होता त्यामुळे भाजपाला लोकसभा निवडणुकीत भरपूर फटका बसला.

परंतु सरकारने यावेळेस असे ठरवले आहे की घोषणेचा इतका वर्षाव करायचा की त्याच्यापुढे लोक विसरूनच गेले पाहिजेत की आरक्षणाचा मुद्दा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे असे तुम्हाला वाटते का??

कारण आपण पाहत आहोत पाहत आहोत की सध्या प्रत्येक दोन-चार दिवसानंतर काही ना काही एक मोठी घोषणा झालेली असते.

 

e-pik phani
e-pik phani

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews