व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Edible oil price :- खाद्य तेलाचे नवीन दर खाद्यतेल झाले स्वस्त!!

By Rohit K

Published on:

Edible oil price

Edible oil price  

नागरिकासाठी मोठा दिलासा खाद्यतेल झाले स्वस्त नवीन दर जाहीर पहा नवीन दर

नमस्कार मित्रांनो खाद्यतेल हे प्रत्येकाच्या घरोघरी लागणारी अत्यावश्यक वस्तू आहे याचे दर सारखे कमी जास्त होत असतात.

खाद्यतेलाचे दर सध्या जरी कमी असले तरी खाद्यतेल कमी प्रमाणात खाल्लीच कधीही चांगले कारण जास्त खाल्ल्याने चरबी वाढते .

Edible oil price

का घसरले खाद्य तेलाचे दर 

केंद्र सरकारने खाद्यतेलावर आयत शुल्क झिरो टक्के केल्याने खाद्यतेल आयात वाढली व मार्केटमध्ये जास्त तेल झाल्याने मार्केटचे दर घसरले.

टाटा जी बीएसएनएल सोबत 15000 कोटीची डील 

Edible oil price

जाणून घ्या नवीन दर 
खाद्य तेलाचे जुने दर खाद्यतेलाचे नवीन दर
 1) सोयाबीन  115  सोयाबीन
 2) पाम तेल    112 पाम  तेल 108
3) सूर्यफूल  124 सूर्यफूल 120
4) जवस   124 जवस  118
5) मोहरी  140 मोहरी 135
6) शेंगदाणा  175 शेंगदाणा 166
7) राईस ब्रान  120 राईस ब्रान 117
 8) कोकोनट  139  कोकोनट 135
9) तीळ 195 तीळ 190
10)  सरसो  162 सरसो  158
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

 

 

 

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

 

 

 

 

 

 

 

 

Edible oil price
Edible oil price

 

 

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews