Farmer Free electricity
आपल्या सर्वांना माहीतच आहे महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार आहेत आणि त्यासाठी कोण काय करेल हे सध्या सांगताच येत नाही.
आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज!!
ज्याप्रमाणे महाराष्ट्रात लाडकी बहीण लाडका भाऊ योजना राबवल्या जात आहेत त्या योजनेचा विचार करून सर्वात मोठा वर्ग असणारा शेतकरी वर्ग या वर्गालाही आता दिलासा मिळाला आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांचा वाढीव डी ए कधी मिळणार
व्हॉट्सॲप ग्रुप
येथे क्लिक करा
कारण शेतकऱ्यांना शेतीसाठी सर्वात जास्त उपयोगी असणारे म्हणजे पाणी.
आणि हे पाणी शेतीमालांना देण्यासाठी वीज लागते तर ही वीज बिलंच सरकारने माफ केला आहे म्हणजे आता सर्व शेतकऱ्यांना फुकट लाईट देण्यात येणार आहे.