Farmer free electricity
सध्या जनतेवर योजनेचा वर्षावच चालू आहे. कधी लाडका भाऊ तर कधी लाडकी बहीण , तर गुलाबी रिक्षा अशा विविध योजना सरकार सध्या सुरू करत आहे.
अशातच एका नव्या योजनेची भर पडली आहे ती म्हणजे शेतकऱ्यासाठी पाच वर्ष मोफत लाईट बिल्ला ची असणार आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी आहे.
सरकारने राज्यातील सर्व ग्राहक शेतकऱ्यांना 7.5 अश्वशक्ती लाईट मोफत देण्याची घोषणा केली आहे आणि त्याचा जीआरही प्रकाशित झाला आहे.
Farmer free electricity
कधीपासून सुरू होणारी योजना
सरकारच्या म्हणण्याप्रमाणे या योजनेचा कालावधी पाच वर्ष असून ही योजना एप्रिल 2024 पासून सुरू असून या योजनेचा कालावधी पाच वर्ष असल्यामुळे ही योजना मार्च 2019 मध्ये संपणार आहे.
हा निर्णय सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात करण्यात आला आहे व त्याचा जीआरही निघाला आहे.
शासनाचा अधिकृत जीआर पाहण्यासाठी येथे क्लिक करा
या योजनेसाठी वार्षिक 14,760 कोटी रुपयांची आवश्यकता आहे यासाठी राज्याचे वित्तमंत्री अजित पवार यांनी मंजुरी पण दिली आहे.
या योजनेचा कोणाला होणार फायदा
आपल्याला सर्वांना माहीतच आहे की ही योजना शेतकऱ्यांसाठी सुरू केली असल्यामुळे याचा फायदा शेतकऱ्याला तर होणारच परंतु महावितरण ला सुद्धा होणार.
कारण महावितरण चे 50 हजार कोटी लाईट बिल थकले असून ते वसूल होण्याची शक्यता फार कमी वर्तवली जात आहे.
व या थकबाकीत पुढील पाच वर्षात आणखी भर पडण्याची शक्यता असते.
जर पुढील पाच वर्षात राज्य सरकार शेतकऱ्याचे पूर्ण रक्कम भरणार असल्यामुळे वेळेवर महावितरण कंपनीला पैसे मिळणार आहेत त्यामुळे ती आणखी विकास करून घेणार आहे.
Farmer free electricity
राज्य शासनाचे सर्व अधिकृत
जीआर पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर पाहण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
