व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Fast tag new Rul :- फास्टट्रॅक चे नवीन नियम जाणून घ्या नाहीतर सापडू शकता संकटात…

By Rohit K

Published on:

Fast tag new Rul

Fast tag new Rul

फास्टट्रॅक चे नवीन नियम जाणून घ्या नाहीतर सापडू शकता संकटात…

सध्या फोर व्हीलर गाडी हायवेवर चालायची म्हणजे फास्टट्रॅक वापरणे कंपल्सरी आहे हे फास्टट्रॅक नाही वापरले तर भरपूर जास्त प्रमाणात दंड आकारला सुद्धा जाऊ शकतो असे सरकारचे वारंवार सांगणे आहे.

आणि या फास्टट्रॅक चे काही नियम आहेत आणि जे वेळोवेळी वेळेनसार अपडेट केले जातात हे अपडेट नियम जाणून घेणे गरजेचे आहे.

राहिलेल्या शेतकऱ्याच्या खात्यात कधी जमा होणार कांदा सोयाबीन अनुदान सविस्तरपणे

Fast tag new Rul

का सांगण्यात येत आहे फास्टट्रॅक वापरा..

  • फास्टट्रॅक मुळे टोल वरील गर्दी कमी होऊन कमी वेळेत जास्त वाहने जातील यामुळे…
  • फास्टट्रॅक मुळे सुट्टे पैसे द्यायचे घ्यायचे झंझट कमी होते.
  • फास्टट्रॅक मुळे पूर्ण गाड्याची इन्फॉर्मेशन राहते.
  • फास्टट्रॅक चे रेकॉर्ड राहते..
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

तर काय आहेत फास्टट्रॅक चे नवीन नियम जे प्रत्येक वाहनचालकाला माहिती असणे आवश्यक आहे

Fast tag new Rul

नवीन नियम 
  • 5 वर्षा मागील जुने फास्टट्रॅक बदलणे आवश्यक आहे जुन्या फास्टट्रॅक च जागी नवीन घेणे आवश्यक आहे.
  • 3 वर्षा मागील फास्टट्रॅक असेल तर त्याची केवायसी करणे गरजेचे आहे.
  • माहिती ॲड करणे आवश्यक आहे जुन्या फास्टट्रॅक ला माहिती पूर्णपणे नव्हती परंतु आता नवीन नियमानुसार गाडीचा चेसी नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर ॲड करणे आवश्यक.
  • डेटा व्हेरिफिकेशन यानुसार गाडी विषयी असलेली माहिती रजिस्ट्रेशन माहिती फास्टट्रॅक सोबत व्हेरिफिकेशन होणे गरजेचे आहे.
  • फास्टट्रॅक सोबत मोबाईल लिंक करणे आवश्यक.
  • फास्टट्रॅक सोबत गाडीचा पूर्ण दोन्ही बाजू फोटो अपलोड करणे आवश्यक आहे.

या नवीन नियमाचा अवलंब करणे आवश्यक आहे अन्यथा तुम्ही ऐनवेळी संकटात सापडू शकता.

Fast tag new Rul 
अशाच प्रकारच्या नवनवीन पडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

 

Fast tag new Rul
Fast tag new Rul

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews