व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Flood claim पावसामुळे झालेल्या नुकसानीचे 60 टक्के पंचनामे पूर्ण…

By Rohit K

Updated on:

Flod claim

Flood claim

बऱ्याच दिवसापासून महाराष्ट्रात ठिकठिकाणी जोरदार पाऊस चालू आहे काही भागात तर पूर्जन्य परिस्थिती असून त्याचा निवडा डिझास्टर मॅनेजमेंट टीम मार्फत केला जात आहे.

आणि काही जिल्ह्याला आणखीही पाऊस पडतच आहे यामध्ये सर्वात जास्त पाऊस पश्चिम महाराष्ट्र कोकण विदर्भ येथे पडला आहे.

पुण्यामध्ये तर फर्स्ट फ्लोर चे सर्व दुकाने घरे यामध्ये पाणी साचले होते.

लिफ्टमध्ये भयंकर अपघात, व्हायरल व्हिडिओ पाहून बसेल धक्का

Flood claim

तर झालेल्या नुकसान भरपाईचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले असून नुकसान क्लेम करणे चालू आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

तर ज्या ज्या व्यक्तीचे डॉक्युमेंट खराब झाले आहेत अशा व्यक्तीला तात्काळ डॉक्युमेंट द्यायचे सांगितले आहे.

जशी की आधार कार्ड, पॅन कार्ड, राशन कार्ड, शाळेचे काही डॉक्युमेंट, अशा प्रकारचे आवश्यक डॉक्युमेंट काढण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी सामान्य प्रशासनाला दिले आहेत.

तर या नुकसान भरपाई जी 60% पंचनामे झाले असून उर्वरित पंचनामे लवकरात लवकर करण्यात येतील असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

Flood claim

कसे होणार पंचनामे 

जिल्हा प्रशासनाने नेमलेले अधिकारी अथवा कर्मचारी तुमच्या घरी/ गावात येतील आणि त्याची पाहणी करून तुमचे किती नुकसान झाले याची नोंद जिल्हा प्रशासनाला पाठवतील.

मग हे जिल्हा प्रशासन  राज्य प्रशासनाला पाठवेल व झालेल्या नुकसान भरपाई ची रक्कम नागरिकांना मिळून जाईल.

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर मिळवण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

 

Flood claim
Flood claim

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews