Free Favarni pump
सरकारतर्फे शेतकऱ्यांना योजनेद्वारे शेतीसाठी लागणाऱ्या वस्तू दिल्या जातात यामध्ये ट्रॅक्टर, पावर ट्रेलर, अशा अनेक वस्तू शेतकऱ्यांना दिल्या जातात.
तर मग या वेगवेगळ्या वस्तूवर वेगवेगळ्या प्रकारचे काही वस्तूवर 100% तर काही वस्तू व 40% 50% अशा प्रकारे अनुदान देऊन सरकार शेतकऱ्यांना मदत करत असते.
तर अशाच आता एका यंत्राला ऑनलाइन फॉर्म भरण्यास सुरुवात झाली आहे ते यंत्र माझी फवारणी पंप आहे.
महाराष्ट्र सरकारच्या DBT (Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे फवारणी पंपासाठी अर्ज करण्यासाठी पुढील प्रक्रियेचा वापर करून तुम्ही फॉर्म भरू शकता.
Free Favarni pump
1. अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या:
– महाराष्ट्र कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जा किंवा [mahadbtmahait.gov.in](https://mahadbtmahait.gov.in/) या संकेतस्थळाला भेट द्या.
2. नोंदणी करा
– जर तुम्ही नवीन वापरकर्ता असाल तर “New Applicant Registration” वर क्लिक करून रजिस्ट्रेशन करून घेऊ शकता यानंतर पुढील स्टेप फॉलो करून.
– तुमचे आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वापरून विचारलेली माहिती पुरेपूर न चुकता भरून स्वतःची नोंदणी करा.
नोंदणी केल्यानंतर तुम्ही जो आयडी व पासवर्ड तयार केला आहे त्यासह
सापाने भरलेल्या खोलीत हा व्यक्ती गेला असेल तरी कशाला
3. लॉगिन करा:
तुमच्या वापरकर्ता आयडी आणि पासवर्डचा वापर करून लॉगिन करा.
4. अर्ज फॉर्म भरा:
– लॉगिन केल्यानंतर, ‘Scheme’ किंवा ‘Application’ विभागात जा आणि तुम्हाला ज्या यंत्रासाठी अर्ज करायचा आहे त्या यंत्रासाठी अर्ज करू शकता परंतु सध्या फवारणी पंपासाठी अर्ज चालू असल्यामुळे त्याच यंत्राला अर्ज करा.
– ‘फवारणी पंप’ योजनेसाठी अर्ज फॉर्म शोधा आणि निवडा.
तुम्हाला विचारलेली माहिती पुरेपूर अचूक रीतीने भरा आणि भरल्यानंतर फॉर्म सबमिट करा त्यासाठी कोण कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत ते खालील प्रमाणे
5. आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे लागणार आहेत.
– आधार कार्ड, 7/12 उतारा, 8अ उतारा, जातीचा दाखला (जर लागू असेल), आणि इतर आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
अर्ज कसा करायचा हे व्यवस्थित व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्यासाठी येथे क्लिक करा
6. अर्ज सबमिट करा
– अर्ज करताना व्यवस्थित सर्व डॉक्युमेंट चेक करून घ्या जेणेकरून तुमचा अर्ज कॅन्सल होणार नाही.
– सबमिशन केल्यावर तुम्हाला एक अर्ज क्रमांक मिळेल, जो भविष्याच्या काळात अर्ज तुमचा कॅन्सल झाला की अप्रो झाला हे चेक करण्यासाठी लागणार आहे त्यामुळे तो सेव करून अथवा त्याचे प्रिंट काढून जपून ठेवा.
व वेळोवेळी
7. अर्जाची स्थिती तपासत जा
– अर्ज सबमिट केल्यानंतर, तुमच्या अर्जाची स्थिती नियमितपणे तपासण्यासाठी पोर्टलवर लॉगिन करत रहा.
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा