Gas cylinder price
गॅस सिलेंडर प्रत्येक घरी लागणारे अत्यावश्यक वस्तू आहे आणि पावसाळ्यात तर याचा जास्तच वापर होतो कारण ग्रामीण भागात ज्या महिला चुलीवर स्वयंपाक करतात त्या महिलांना पावसामुळे ओलसर लाकडाचा सामना करावा लागत असतो.
हे ओलसर लाकूड जळत नाही त्यामुळे गॅसचा जास्त प्रमाणात वापर केला जातो अशातच आता गॅस सिलेंडरचे भाव वाढ करण्यात आले आहे .
तर आपण जाणून घेऊया काय होता जुनादर आणि किती रुपयाने गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
गॅस सिलेंडरचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत ते खालील प्रमाणे आहेत.
एलपीजी गॅस सिलेंडर 19 किलो जे व्यावसायिक धारक आहेत अशा सिलेंडरची पूर्वी किंमत 1652.50 होती ती आता वाढ होऊन 1691.50 झाली आहे.
म्हणजेच व्यावसायिक गॅस मध्ये 39 रुपयाचे वाढ झाली आहे.
तर घरगुती गॅस सिलेंडर हे प्रत्येक घरोघरी वापरले जाणारे गॅस सिलेंडर आहे या गॅस सिलेंडरची अगोदरची किंमत 803 रुपये होती ती आता 829 रुपये झाली आहे.
तर हा नवीन दर वेगवेगळे सिटी नुसार वेगवेगळा असू शकतो साधारणता या दरामध्ये दहा रुपयापर्यंत तफावत असू शकते.