Gold Rate सोन्याच्या दारात आता हळूहळू वाढ होताना दिसत आहे. मागील काही दिवसापासून सोन्याचे दर कमी होत चालले होते परंतु आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने आता भारतीय बाजारात देखील सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. Gold price today

सोन्यामध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे. कारण आता सोन्यामध्ये गुंतवणूक केल्यास येणाऱ्या काळात सोन्याच्या बाजारभावात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन चांगल्या प्रमाणात नफा मिळवता येऊ शकणार आहे.
NariShakti Doot App वर ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या
गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या बाजारभावात रोज काही प्रमाणात घट होत असताना, आता आजारागत बाजारामध्ये उसळी येऊन सोन्याचे बाजार भाव वाढायला सुरुवात झाली आहे. Gold Rate Today
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती वाढत असून सध्या प्रति ओंस 2381 डॉलर इतके किंमत झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीमध्ये सुमारे 02% टक्क्यांनी वाढ झाली आहे. याचे परिणाम लवकरच भारतीय बाजारात दिसायला सुरुवात होईल त्यामुळे गुंतवणुकीची हीच खरी संधी आहे..!!
सध्या भारतीय बाजारात सोन्याचे दर 73 हजार 38 रुपये प्रति तोळा इतके आहेत.. हे दर लवकरच वाढण्याची शक्यता दिसत आहे अभ्यासकांच्या मते भारतीय बाजारात 80 हजार रुपयांपर्यंत सोने जाऊ शकते.
अमेरिकेची सेंट्रल बँक व्याजदरात कपात करू शकते त्यामुळे सोन्या चांदीचे दर ( Gold silver price) वाढण्याची दाट शक्यता आहे. सोन्या चांदीच्या दरवाढीबाबत विश्लेषकांचे अनेक अंदाज खरे ठरले त्यामुळे आता सोन्या चांदीचे दर वाढताना दिसत आहेत.